मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
नागपुरात मा. @Dev_Fadnavis साहेब, मा. @nitin_gadkari साहेब व मा. @SunilKedar1111 साहेब आदींना निवेदन देण्यात आले. तीन वर्षीय पशुवैद्यकीय डिप्लोमा व खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करण्याची प्रमुख मागणी घेवुन महाराष्ट्रातील पशुवैद्यक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्र सरकार १२वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. डिप्लोमा पूर्ण करणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे पशुपालक शेतकरी व मुकी जनावरे यांच्या साठी धोकादायक आहेत. महाराष्ट्राला बोगस पदवीका डिप्लोमा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर नकोय..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@RVikhePatil
#say_no_to_Vetdiploma
Boycott Bogas Diploma ❌
Goverment has proposed new diploma, when there's existing Diploma and there's no need of any new diploma. The diploma holders pretend to be veterinary doctors and so it's difficult for common people and farmers to identify !
अकोला, मुक्ताई नगर आदि ठिकाणी होऊ घातलेले नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय रखडत रखडत ठेवणे आणि पशुवैद्यक पदविका व खाजगी पशुवैद्यकीय सुरू करण्यासाठी @RVikhePatil चे तुणतुणे वाजवणे निषेधार्ह आहे. @mieknathshinde@AjitPawarSpeaks आदीसारखे नेते होयबा कसे होवू शकतात? कधी मुंबईत जळलेली आरे डेअरी पशुवैद्यक विद्यार्थ्यांच्या यशस्वी आंदोलनाची साक्षी राहिली आहे हे ध्यानात असू द्या!
Diploma ची गरज काय?
मनुष्यबळ पाहिजे!!
1)तर जे 10 वर्षापासून नगर, अकोला ,जळगाव येथील शासकीय कॉलज रखडलेत ते चालू करा..
2)बाकी 5 कॉलेज च्या जागा वाढवा..
3) जे बेरोजगार doctors आहेत त्यांच्या जागा भरा.
तुम्ही या गोष्टी करायच्या सोडून Diploma च्याच मागे का लागलाय?