अधीत्य वेदान्परिसंस्तीर्य चाग्नीनिष्ट्वा यज्ञैः पालयित्वा प्रजाश्च | गोब्राह्मणार्थे शस्त्रपूतान्तरात्मा हतः सङ्ग्रामे क्षत्रियः स्वर्गमेति ||
-- बुधभूषण ( अध्याय २, श्लोक ५५४ )
गोब्राह्मणप्रतिपालक ही संकल्पना नेमकी कुठून आली याचा विचार केला तर तिची मुळे प्राचीन भारतीय धर्मशास्त्रीय आणि राजधर्माच्या परंपरेत आढळतात. यासंदर्भात महाभारताच्या उद्योगपर्वातील विदुरनीतीच्या चाळीसाव्या अध्यायातील श्लोक २४ आढळतो. या श्लोकात वेदांचे अध्ययन करणारा, यज्ञ करणारा, प्रजेचे योग्य प्रकारे पालन करणारा आणि गो-ब्राह्मणांच्या रक्षणासाठी युद्धभूमीवर शस्त्र हाती घेऊन वीरगती प्राप्त करणारा क्षत्रिय स्वर्गास जातो असे सांगितले आहे. पुढे हिंदवी स्वराज्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेल्या "बुधभूषण" या संस्कृत ग्रंथात याच आशयाचा श्लोक आढळतो. बुधभूषणच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक ५५४ मध्ये क्षत्रियाच्या कर्तव्यांचे वर्णन आले आहे. या श्लोकाचा आशय असा आहे की वेदांचे अध्ययन करून, यज्ञ करून, प्रजेचे पालन करून आणि गो-ब्राह्मणांच्या रक्षणासाठी युद्धभूमीवर धारातीर्थी पडणारा क्षत्रिय स्वर्गास जातो.
#ज्वलज्ज्वलनतेजस #छत्रपती_संभाजी_महाराज
सूक्ष्मातिसूक्ष्मं कलिलस्य मध्ये विश्वस्य स्रष्टारमनेकरूपम् ।
विश्वस्यैकं परिवेष्टितारं ज्ञात्वा शिवं शान्तिमत्यन्तमेति ॥
- श्वेताश्वतरोपनिषद्, ४.१४
By knowing Him who is subtler than the subtlest, who dwells in the midst of the chaos (primordial matter), who is the creator of the universe, who assumes manifold forms, and who alone encompasses the entire universe - by knowing Shiva (the auspicious one), one attains absolute and everlasting peace.
@mieknathshinde
हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे?
सोडा,
श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले!
काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत!
बहुधा मालकांना चालत नसावेत!
हळू हळू ढोंग उघडे पडत आहे!
@AmitShah
@
🚨Theatres have become sacred havens! #MahavatarNarsimha Makers Thank Audience For Giving Their Film Such A Great Response🙏
#MahavatarNarsimha, a divine animated saga, has ignited hearts with its tale of Prahlad’s devotion and Lord Narsimha’s fierce grace. The makers share, "We’re humbled by the divine response... a spiritual movement across Bharat!"💖
With kirtans echoing and aartis sung in cinemas, this film is a celestial journey. Join the faithful, feel the divine roar, and experience dharma’s triumph! 🦁✨
In theatres now! #HombaleFilms
Today is Vivaha Panchami, the day when Shri Rama and Mata Sita got married.
Brahma Ji to Shri Rama -
सीता लक्ष्मीर्भवान् विष्णुर्देवः कृष्णः प्रजापतिः ।
"Sita is none other than Devi Lakshmi, while you are Bhagavaan Vishnu."
- Valmiki Ramayana (वाल्मीकिरामायणम्, ६.११७.२८)