ज्या देशाला मुलींच्या फाटक्या जीन्स वरती प्रश्न निर्माण होतात त्यांना संसद मध्ये या गोष्टी सुद्धा समाजविद्रोही वाटतील.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाज बिघडण्यापाठीमागे पुरषत्वाची फाटकी नजर कारणीभूत आहे ना की फाटकी जीन्स.
#महिला_विरोधी_भूपेंद्र_हुड्डा#RippedJeansTwitter
@AmericanForce_@grok is it true In the last two days, Benjamin Netanyahu has not held any press conferences, been seen in the media, or appeared before the world.
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
मराठा आंदोलक आंदोलन करायला मुंबईत आलेत की इतर जनतेला त्रास देण्यासाठी?
कामधंदा, नोकरीला जाणाऱ्या नागरिकांची अशी अडवणूक योग्य आहे काय?
@MumbaiPolice@DGPMaharashtra अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
#maratha_reservation
Respected Hon'ble High Court Pls Wake Up !!!
Financial Capital of the country has been disrupted completly in the name of Protest...
This is no more a democratic protest its a Goon Anarchy....
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या आईला, बायकोला, मुलीला शिव्या आणि महिला पत्रकार यांचापण विनयभंग.. ट्विटरवरही शिव्यांचा पाढा..
काहीच बोलायची गरज नाही.. This is self explanatory..
मुंबईतील सर्वसामान्यांना त्रास नाही झाला पाहिजे हे पाटलांनी सांगितलं. यासाठी तो माणूस घसा ओरडून वारंवार आंदोलकांना विनंती करतोय. गाड्या नीट पार्क करा. लोकांना त्रास होईल असं वागू नका, हे पाटील बोलले. पण शहरातील चित्र वेगळं दिसल्यावर बोलावं लागतंय.
#maratha_reservation#Maratha
#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय अपर��हार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी.
महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल.
श्री.उद्धव ठाकरे आणि श्री.राज ठाकरे यांचं एकत्र येण पाहून,या मातीतील तमाम मराठी माणूस सुखावला असणार आहे.माय मराठीच्या सन्मानार्थ उभा राहत असलेल्या या लढ्यात आपण सगळेच,मराठीची लेकरं म्हणून रिंगणात उतरू..!
#महाराष्ट्रात_मराठीच
ठाकरे बंधूंनी एकत्र येत आज,मुंबईत घेतलेली विजयी सभा ही महाराष्ट्राच्या इतिसाहावर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्साहाची लहर उमटली आहे.
@OfficeofUT@RajThackeray#आवाज_मराठीचा..!
🚩 प��रथमच संस्कृत भाषेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्तुतीगीत!
"Viruti Entertainment" प्रस्तुत करीत आहे ‘शिवसूर्यः’, एक वी��रसाने भरलेले, संस्कृत भाषेतील प्रभावी गाणं, जे थेट छत्रपतींच्या पराक्रमाची, राष्ट्रनिष्ठेची आणि धर्मरक्षणाची गाथा उलगडते.
https://t.co/bUmLB1J8Dj
५ दिवस
१२०+ तास
अन्नाचा एकही कण पोटात नाही..पोटात खोल खड्डे पाडून घेऊन हा माणूस वेड्यासारखा लढतोय शेतकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासाठी. शेतकरी कर्जमाफीसोबत अन्य १७ मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशो ठाम भूमिका घेत बच्चू भाऊंनी आपला लढा सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्रातून २० पेक्षा जास्त आमदार, ६ हुन अधिक खासदाराचा पाठिंबा मिळाला आहे. तर १००+ संस्था, संघटना यांनी बच्चूभाऊंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
जात पात धर्म बाजूला सारून शेतकरी म्हणून एक होऊयात..
बळीराजाला वाचवण्यासाठी टोकाची लढाई करूयात..
#BacchukaduForMaharashtra #ISupportBacchuKadu