@pcmcindiagovin महानगरपालिका नक्की काम काय करणार आहे? ना रस्ते धड आहे,रस्ते एकतर छोटे तरी केले किंवा नादुरुस्त आहेत.पथदिवे कशाला लावले तेच कळत नाही, प्रकाश पडतच नाही.पिण्याचे पाणी एकदिवस आड सुरू आहे,मोठ्या सोसायटीमध्ये वापरायचे पाणी बोरवरच आहे.जर पालिका एकपण गोष्ट धड करणार नसेल तर tax का भरायचा?
Even after putting hundred of speed breaker and speed gun and @PuneCityTraffic (money collecting machine) accidents not stopped. Your department need to work on root cause of it which slope. It's totally mistake of contractor.
@nitin_gadkari Your department totally failed in maintaining existing highways. Recent accident at Navale Bridge is big example of it.Slope from Katraj tunnel to Navale Bridge is extreme so gets hard to control the vehicle.
Ravet madhe Electricity issue सारखा प्रॉब्लेम येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून इलेक्ट्रिसिटी नाहीये. नक्की चालू काय आहे?गेला महिनाभर असाच प्रकार सुरू आहे.रोज किमान २० ते ३० वेळा electricity येजा होते.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MSEDCL@pcmchsgsociety
@MSEDCL It's more than 30 min still complaint is not registered. It shows your seriousness towards issues. We are facing this issue on daily basis and no action has been taken for permanent solution
Ravet भागात electricity issue आला आहे.वेळ काळ काही आहे की नाही.उठ की सूठ कसले maintenance असतात.अख्खा आठवडा प्रॉब्लेम सुरू आहे. असली भंगार service असेल तर लाईटबिल ची अपेक्षा करू नये. Affected area-Indiranagar @MSEDCL@pcmcindiagovin@PCMCSarathi@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra

Residential area मध्ये जोरात DJ सुरू आहे.आवाजाचा भयानक त्रास होत आहे.आसपास भागात वयस्कर लोक राहतात.त्वरित action घेणे.पत्ता: १६ चाळी,इंदिरानगर, प्रेमलोक पार्क जवळ चिंचवड.@pcmcindiagovin@PCMCSarathi@PCcityPolice@DGPMaharashtra
@pcmcindiagovin@PCMCSarathi इंदिरानगर प्रमलोक पार्क भागात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री अपरात्री रस्त्यावर भुंकुन उच्छाद मांडला आहे. तरी त्वरित कारवाई करण्यात यावी. सारथी ॲप वाट complaint केली आहे (MA72783)
@metrorailpune@PMCPune@PCMCSarathi मेट्रो लोकांसाठी आहे की मोदीसाठी ? रोज प्रवास मोदी करणार आहे की पुणेकर ? एकतर already कामात भरपूर उशीर केलेला आहे आणि त्यात या असल्या फालतू कारणांसाठी पुढे ढकलता.मोदी आला काय आणि नाही आला काय, काय फरक पडणार आहे?बर झाल नाही आला ते निदान आज तरी आमची वाट मोकळी राहील कामाला जाताना.
आज दिवसभर आमच्या भागात लाईट नाहीये. Office मध्ये फोनवर कोणीच response देत नाही. असली भंगार service असेल तर लाईटबिल ची अपेक्षा करू नये.Affected area-, Premlok park, Indiranagar @MSEDCL@pcmcindiagovin@PCMCSarathi@AjitPawarSpeaks
Residential area मध्ये जोरात DJ सुरू आहे.आवाजाचा भयानक त्रास होत आहे.आसपास भागात वयस्कर लोक आणि लहान मुले राहतात.त्वरित action घेणे.
पत्ता: इंदिरानगर, प्रेमलोक पार्क जवळ चिंचवड.@pcmcindiagovin@PCMCSarathi@PCcityPolice@DGPMaharashtra