Every second counts in a cardiac arrest: 5 steps that save lives
🔸When a person suffers a heart attack or sudden cardiac arrest, the window for survival is brutally short.
🔸In out-of-hospital cardiac arrest, survival drops by 7–10% for every minute delay without CPR or defibrillation.
Here is what directly improves survival outcomes:
1️⃣ Call for Emergency Medical Services (EMS) First
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
Someone graduated at the age of 22, but waited 5 years before securing a good job.
Someone became a CEO at 25, and died at 50.
While another became a CEO at 50, and lived to 90 years.
Someone is still single, while someone from his school group has become grandfather.
Obama retired at 55 & Trump started at 70.
Everyone in this world works based on their time zone.
People around you might seem ahead of you & some might seem to be behind you.
But everyone is running their own race, in their own time.
Do not envy them.
They are in their time zone, and you are in yours.
So, relax.
You're not late.
You're not early.
You are very much on time.
MPSC च्या खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन ३ वर्ष उलटल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या अभियांत्यांना आता तरी न्याय मिलेल काय?
राज्यसेवा २०२०, AMVI RTO 2020, ASO 2020 या समकालीन परीक्षार्थी च्या नियुक्त्या झाल्या#MES2020Joining#WRD#PWD
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjivBhorPatil
छत्रपती #शिवाजीमहाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे #राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येणार आहे. राज्यगीताच्या गायन, वादनासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Tribute to the Srinivasa Ramanujan, the Man who knew Infinity, one of the most brilliant mathematicians of the 20th century on his birth anniversary. #NationalMathematicsDay