राज्यसेवा परीक्षा 2025 साठी Electrical Engineering विषयाकरिता अर्ज करावयाचा आहे. आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 8 ते 15 जानेवारी दरम्यान Recheck Eligibility वर टिक करण्याचा पर्याय उपलब्ध असणे अपेक्षित
मात्र आज 13 जानेवारी असूनही सदर पर्याय अजूनही पोर्टलवर नाही.
@mpsc_office
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आध���च बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @INCMaharashtra
@IYCMaha
सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे..
सरकारच्या दिरंगाईचा फटका गोर गरीब सामान्य विद्यार्थ्यांना बसलेला आहे... अजून सुद्धा वेळ गेलेली नाही साहेब.... आपण निर्णय घेऊन लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा...
PSI Age Relaxation GR काढावा
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
#mpsc
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करा��ी.
PSI_वयवाढ_1वर्ष_GR
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
1) (SR/SI) आणि (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी MPSC कडे पाठवावे
2) STI आणि Tax Asst या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी
3) AMVI 450+ रिक्त आहेत त्याचा विचार व्हावा
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@mpsc_office
आज पासून जवळपास 6 दिवसांवर परीक्षा आली असून माननीय आयोगाने तात्काळ विद्यार्थांना प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावेत. कारण विद्यार्थांना प्रवेशपत्र लवकर उपलब्ध करून दिल्यास पुढील परीक्षा केंद्राच्या ठीकाणी पोहोचण्याचं नियोजन विद्यार्थ्यांना अगोदरच करता येतं.
#Groupc24
मा.@mpsc_office@Suvarnakharat4
Combine पूर्व 2024 चा निकाल आपण एप्रिल मध्ये लावणार होतात याचा विसर पडला आहे काय ?
विद्यार्थ्यांची द्विधा अवस्था समजून घ्या गट क चा अभ्यास करायचा की मुख्य चा यात विद्यार्थी भरडला जातोय...
खरतर या नेहमीच्या Process ला विद्यार्थी आता कंटाळले आहेत...
2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांच�� PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त आहे कृपया लक्ष द्यावे...
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षेच्या अनेक संवर्ग (PSI-2959, STI-963, SR-40) यांच्या सदर जागा RTI माहितीअंतर्गत रिक्त असल्याचे कळत आहेत, या जागा त्वरित 2024 च्या परीक्षेमध्येच ��रतीसाठी पाठवाव्यात हि विनंती. @Devendra_Office @CMOMaharashtra #Combine_जागावाढ_2024 @MahaDGIPR
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्या���श्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
@AbhiPawarBJP महत्वाचे मुद्दे👇
1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व ��ाज्यसेवा परीक्षा overlapping issue.
2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात.
3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.(15000 जागा)
4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा
5) क्ल��्क 2023 निकाल
@Dev_Fadnavis महत्वाचे मुद्दे👇
1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue.
2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात.
3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.(15000 जागा)
4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा
5) क्लर्क 2023 निकाल
@RRPSpeaks महत्वाचे मुद्दे👇
1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue.
2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात.
3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.(15000 जागा)
4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा
5) क्लर्क 2023 निकाल
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आ��े. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोल�� | #MPSC | #Pune