@yadujavalkar ए भुरट्या , बाबासाहेबांचं नाव घेऊन अर्धं संविधान वाचून शहाणपणा पाजळू नका 😂 Article 324 अधिकार देतो, मनमानीचा परवाना नाही. 325, 326, 327 पण वाचा. बाबासाहेबांच्या पुढे कुणी नाही म्हणता ना? मग सोयीचा एक Article उचलून संविधानाची वाट लावू नका!
@yadujavalkar अरे भाऊ, डोकं जरा वापर ईव्हीएमचा मुद्दा वेगळा आणि मतदारयादीचा घोळ वेगळा. एकावर प्रश्न विचारला की दुसरा पुढे करून पळ काढायचा, ही कसली हुशारी? लाडकी बहीणमुळेच जिंकलात ना? मग मतदारयादीवर प्रश्न पडला की एवढी का जळतेय? आधी उत्तर दे, मग ज्ञान पाजळ सरकारची पाठराखन करायची भडवेगीरी बंद कर
@wordsMahfil वाह! मुद्दा समजून घ्यायचा नाही आणि उलट प्रश्न विचारून स्वतःला हुशार समजायचं! प्रश्न प्रत्येक नाव काँग्रेसचं होतं का हा नाही; प्रश्न असा आहे की नावे काढताना प्रक्रिया पारदर्शक होती का आणि योग्य मतदारांची नावं का गायब झाली? आधी याचं उत्तर द्या. बाकी डायलॉग स्वतःच्या भक्तांना सांगा!
@Core_punekar मतभेद गुन्हा नाही; पण सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी दडपणे,आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे डोळेझाक करणे,पारदर्शकतेला हरताळ फासणे हा प्रश्न आहे. स्वायत्त संस्थांना कमजोर करून त्याला ‘लोकशाही’ म्हणणं बंद करा. घटनात्मक संस्थांचं महत्त्व आधी समजून घ्या,मग पुरोगामी-सेक्युलरवर भोंगा वाजव भुरट्या.
फ़ॉर्म 6 में हुए बदलावों पर क्यों नाख़ुश थे 2 चुनाव आयुक्त?
चुनाव आयोग में क्या-क्या हुआ? हमारी इंवेस्टिगेशन रिपोर्ट देखिए, इंडियन एक्सप्रेस हिंदी के यूट्यूब चैनल पर.
@yadujavalkar शेषन यांनी भारतातल्या निवडणूक आयोगाला असा कणा,ताकद दिली होती की, बड्या राजकीय नेत्यांची पाचावर धारण बसायची. ज्या आयुक्तांच्या कारभारावर आज जनता,विपक्ष,तरुण प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांची तुलना शेषन सारख्या स्वाभिमानी अधिकाऱ्याशी करून स्वतःच्या बाळबोध मेंदूचे प्रदर्शन करू नकोस.
𝐏𝐮𝐧𝐞 𝐎𝐮𝐭𝐞𝐫 𝐑𝐢𝐧𝐠 𝐑𝐨𝐚𝐝 𝐏𝐚𝐜𝐤𝐚𝐠𝐞 𝐄𝟒 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
▪️Work on this package has almost stopped. Hardly any construction machinery working.
▪️Roadway Solutions India Infra Ltd. was awarded the contract for Package E4 way back in October 2024 and since then, this is the amount of work they have done!
▪️After doing work at snail's pace initially, it has now almost completely stopped.
▪️MSRDC should take immediate action before it goes down the same route as Delhi-Mumbai Expressway's Packages 8, 9 & 10 in Gujarat. NHAI had to retender those packages after huge delays by this same contractor.
▪️If immediate action is not taken, Roadway Solutions India Infra Ltd. will delay Pune Outer Ring Road project as well, just like they did with Delhi-Mumbai Expressway.
▪️Also, this package is pretty lengthy at 24.5 km and stretches from Lonikand to Walti. Delay in this package will defy the purpose of a ring road.
Need the alignment KML files for Pune Outer Ring Road, Pune Inner Ring Road or Pune HCMTR Project?
Get in touch with us today on WhatsApp/Arattai/Telegram: 7588806161.
#DevendraFadnavis @mieknathshinde@SunetraA_Pawar #Pune #OuterRingRoad #Expressway #Maharashtra #India #Infra #InfraNewsIndia #INI @MSRDC_official@NHAI_Official