कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार!
@NCPspeaks@AjitPawarSpeaks#JusticeForAgrilEngg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
1)राज्यसेवा मुख्य परीक्षेचा परीक्षेच्या बाबतीत निर्णय झाला कृषी सेवा मुख्य परीक्षेबाबत कधी ?
2)आंदोलक विद्यार्थी संख्या तुलनेने जास्त असली तरच तो न्यायला पात्र असतो का ? 3)कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच विद्यार्थ्यांची दखल घेऊन न्याय देण्यात येतो का ?
@mpsc_office
आता मवाळ धोरण सोडून कृषि अभियंत्यांचा जहाल धोरणकडे वाटचाल......
आजचा आंदोलनाचा 22 वा दिवस, तसेच उपोषणाला चार दिवस होऊन गेले , जिल्हयाचे पालकमंत्री सगळं माहित असून सुद्ध भेटायला ये�� नाहीत..... आज ह्या विषयावरून आज सर्व कृषी अभियंते प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करत आहे.