अतिशय सुरेल आवाजात मराठी मधून श्रीराम भजन गाताना सुप्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा (केरला Stories fame) . त्याच बरोबर अयोध्येत होणाऱ्या राम लल्ला प्राणप्रातिष्ठा सोहळा सर्वांनी उत्साहाने साजरा करावा असे केलेले आवाहन पहा खालील विडिओ मध्ये.
@adah_sharma
प्रसिद्ध अभिनेते श्री आरोह वेलणकर येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री राम प्राण प्रतिष्ठा समारंभा विषयी आपले मनोगत व्यक्त करताना. त्यांनी देखील गृहसंपर्क करून अक्षता प्रदान आणि निमंत्रण दिले.. 🙏
@ArohWelankar
युवामर्श पुणे हा +ve narrative व सोशल मीडिया याविषयी काम करतो
वैचारिक विषय, वाचन लेखन याची आवड असलेल्या सर्वांना युवामर्श सोबत काम करण्यात नक्कीच आनंद वाटेल.
If you want to join us, please fill below form and we will contact you.
https://t.co/P1mLkN5yOi
@paramvaibhav
संपर्क:
मकरंद शेटे: 9922 418162
कौस्तुभ भालेराव: 9850 832834
आपण येणार असल्याचे वरील कुणाकडे तरी WA ने कळवावे. आपले नाव आणि परिवारातील किती सदस्य येतील हे कळवावे. योजना करण्यासाठी सोयीचे होईल.
धन्यवाद 🙏
पर्यावरण संरक्षण गतिविधि, संभाजी भाग, पुणे महानगर
बीजारोपण 🪻पासून वृक्षारोपण 🌱
बियासंकलन साठी म्हातोबा टेकाडी येथे भ्रमंती
शनिवार, २९ एप्रिल, सकाळी ६:३० वाजता
नमस्कार,
झाडे लावा आणि झाडे जगवा हे ब्रीद वाक्य आपण खूप ठिकाणी ऐकलं आहे आणि पाहिलं आहे!
पण झाडे लावण्यासाठी आधी
🔸सह परिवार या - आई, बाबा, मुले सर्व!
🔸 आपल्या बरोबर पाण्याची बाटली, टोपी इत्यादी ठेवा
🔸महत्त्वाचे बिया गोळा करण्यासाठी कापडी पिशवी आणा
स्थान: राहुल टॉवर्स, कोथरूड डेपो जवळ.
कालावधी : शनिवार, २९ एप्रिल, सकाळी ६:३० ते ९:००
सांगितलंय). तो तेजःपुंज तरूण म्हणजे श्री आद्य शंकराचार्य. त्यांची आज जयंती. 🙏🏼
मनिषा पंचकम् स्त्रोत्र व ही कथा ही आंतरजालावर उपलब्ध आहे.
✍️प्रसन्न पाटील
१६०० वर्षांपूर्वीची गोष्ट!
तो युवक काशीला साधनेला गेलेला. एके दिवशी गंगास्नान करून जात असता समोरून एक तथाकथित अस्पृश्य व्यक्ती चार कुत्र्यांना घेऊन आला. तत्कालिन प्रथेप्रमाणे युवकाने त्याला ‘शिवू नको, दूर हो’ असे सांगितले. मात्र तो व्यक्ती दूर तर गेलाच नाही, उलट त्याने प्रश्न
एकच चैतन्य आहे व त्यामुळे सर्वजण एकच आहेत- ही गोष्ट ज्ञात झाल्याने त्या तरूणाने हे पांच श्लोकी स्त्रोत लिहून ही अनुभूती देणारे सर्वजण माझे गुरु असतील मग ते जन्मानं कोणी का असेनात, त्यांना वंदन करण्याची मनिषा व्यक्त केली. ते मनिषा पंचकम. (प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘मनीषा मम’
जोडून घ्यावे.
Facebook: https://t.co/abHubRr4wc
Twitter: https://t.co/wmH50YLPdP
Instagram: https://t.co/BDnVXMi1jE
हा मेसेज आपण पुढे फॉरवर्ड करू शकता.
सूचनांचे स्वागत. युवामर्श टीम ला जॉईन होण्यासाठी अकाउंटवर थेट संपर्क करावा.
युवामर्श कोथरूड टीम
🚩 युवामर्श: उज्ज्वल भारतासाठी युवाशक्तीचा विमर्श🚩
मित्रांनो,
आपणा सर्वांना माहित आहे कि राष्ट्रीय विचारांचा विमर्श (narrative) प्रस्थापित करणे हे समृद्ध भारताच्या वाटचालीतील एक महत्वाचे अंग आहे. आजच्या काळात सोशल मीडिया हे विमर्श प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे
साधन बनले आहे.
यासंदर्भात आपल्या कोथरूड, वारजे, कर्वे नगर व बावधन परीसरात काम करण्यासाठी आपण खालील फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट तयार केले आहेत.
आपण सर्वांनी या अकाउंटला Follow करावे, तसेच ह्या पेजेस/हॅण्डल बद्दल आपल्या संपर्कातील व्यक्तींना सांगून जास्तीत जास्त लोकांना