तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळाचे अधिकारी, व सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आयोजित करावी यासाठी जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली.