@Nher_who The journalist is a mild mannered guy who has a history of covering protests happening all over Maharashtra. He is not a bhakht, neither he is a godi patrkar.
Nothing but compassion for him.
नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना मी आवाहन करतो की, जर आपणास कोणी धर्माच्या नावाने त्रास देत असेल किंवा मुस्लिम व्यावसायिकांवर बहिष्कार घालण्याचे सोशल मिडीयावर आवाहन करीत असतील तर आपण शांत न बसता थेट माझ्याशी संपर्क करावा.
कोणत्याही जाती, धर्मावर बहिष्कार टाकण्याची भाषा ही देशाला तोडणारी असते. या प्रकारचे सनातनी आवाहन कोणतीही व्यक���ती, संघटना, पक्ष करीत असेल, तर त्याविरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाईल. त्यासाठी मी आपल्यासोबत असून आमचा लढा हा कायम अन्यायाविरोधात राहिलेला आहे. कारण ही सामाजिक न्यायाची लढाई आहे.
हा स्वतंत्र भारत देश असून संविधान सर्वांना समान न्याय, अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य, व्यवहार स्वातंत्र्य देते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण हा अन्याय सहन करायचा नाही. माझ्याशी संपर्क करावा. जय भीम!
- राहूल एस एम प्रधान
मो. नं : ९९६०३४३२५९
न्यू इरा पब्लिकेशन तर्फे आलेल्या या पुस्तकात भारत जोडो यात्रेचा पूर्ण लेखाजोखा आहे.
राहुल गांधींचा प्रवास एका सुखवस्तू राजकुमारापासून सुरू होऊन स्वयंप्रकाशित वाटेल अश्या तत्वज्ञानी माणसापर्यंत झाली तो प्रवास नेमका कसा झाला. लिहितायत एस ए जोशी.
@makmd But I hope HC/SC establishes blanket ban on all religious symbology.
I wish to see people reaction when in future someone argues to ban bindi/tikli.