प्रारूप मतदार यादीत नाव शोधण्याची सोपी पद्धत…
तुमचा EPIC नंबर ECI <EPIC नंबर> या स्वरूपात टाइप करून 1950 वर SMS करा.
ECI ABC123456
SMS द्वारे तुमचा Part Number आणि Serial Number मिळेल.
#Maharashtra#SIR
#भूमीअभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांचे अर्ज https://t.co/0fDBd85JJK आणि https://t.co/jit4IzKVBw या संकेतस्थळांवर ऑनलाईनरित्या स्वीकारण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त - https://t.co/C0JUuUpM49
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/dBB8DDl0x7 या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी.
पाऊस पडल्याने भरपूर चिखल झाला होता म्हणून वारकऱ्यांनी चक्क ट्रक च्या खाली जेवणाची व्यवस्था केली 😁
खूप आग्रह आणि पोटभर जेवण
खूप प्रेम ♥️
#sandeeppathak#anandwari#वारी2025#वारकरी
हिंदी अनिवार्यतेच्या निर्णयाला भाषा समितीचा विरोध.
महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला, पण भाषा सल्लागार समितीने याला विरोध केला. समितीचे प्रमुख लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
मराठी शाळांमध्ये इयत्ता १ ते ५ वी हिंदी सक्तीची केल्यास हिंदी शिक्षक भरतीला परराज्यातून उमेदवार येतील, तर मग भूमिपुत्र-मराठी बीएड पास मुलांनी काय करायचे?