4200 रुपये टनाला दर ठरला आहे.
ऊस शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी अजून गोड होईल.
अभिनंदन @rajushetti साहेब
शेतकऱ्यांना दर कसा भेटेल बघायचं सोडून सरकारने पडळकर आणि खोत यांना आंदोलन करायला सांगून श्रेय फक्त राजू शेट्टी यांना मिळू नये याचे प्रयत्न केले परंतु सरकारला चपराक.
छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा कोल्हापूर जिल्हा शेती व दूध व्यवसायात अग्रेसर आहे. गोकुळ दूध संघाबाबत जे सुरू आहे ते चुकीचे आहे, हीच भावना आज महाराष्ट्र व देशभरात आहे. आमदार @satejp साहेब, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्ही दिलेला हा लढा नक्कीच यशस्वी होईल! #Gokul
फडणवीस यांच्या दाव्यांतील विसंगती BBC मराठीच्या या रिपोर्टमधून समोर आली आहे.
टोरांट प्रकल्पास��ठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे
या व्हिडिओतून पाहा.
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची किती मोठी हानी होत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
खरं सांगा काय गरज आहे हो ह्या माणसाला निसर्गासाठी भविष्यासाठी आणि आपल्यासाठी लढायची?
हा माणूस सधन आहे संपन्न आहे आरामशीर कुठेही एखादं ��ार्महाउस घेऊन उरलेलं आयुष्य अगदी आरामानी जगू शकतो.
पण तरीही तो आपल्या भविष्यासाठी लढतोय....
का ? परत विचार करा आणि त्याला साथ द्या 🙏
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट���यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
@RahulGandhi Sir, the issues you are highlighting are indeed correct, and the general public understands and resonates with them. However, it is also a reality that several leaders within your party fail to champion your points. Everyone must unite for this ideological battle.
सावित्रीच्या लेकींनो, तुमचा आवाज बुलंद करायला येत आहेत जननायक राहुल गांधी!
विद्यार्थिनींचे प्रश्न, शिक्षण आणि भविष्यावरील आव्हानांवर थेट संवाद साधण्यासाठी खास कार्यक्रम:
'छात्रों की गूंज'
प्रमुख उपस्थिती: श्री. राहुल गांधी (विरोधी पक्षनेते, लोकसभा)
स्थळ:AISSMS कॉलेज ग्राउंड, पुणे
दिनांक:२२ ऑगस्ट २०२६
- राहुल गांधी यांच्याशी थेट प्रश्नोत्तर आणि संवाद
- विद्यार्थिनींसाठी मोफत बस सेवा उपलब्ध
आपला सहभाग निश्चित करण्यासाठी आत्ताच खालील लिंकवर जाऊन नोंदणी करा:
https://t.co/HJv5MFzuDx
तुम्हाला माहिती आहे का?
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या ऐतिहासिक Tryst with Destiny भाषणाला थेट ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता
१९४७ च्या स्वातंत्र्याच्या मध्यरात्री नेहरूंनी उच्चारलेले शब्द अनेक दशकांनंतर अमेरिकन जॅझ संगीतकार Ted Nash यांनी Spoken at Midnight या संगीत रचनेत गुंफले.
नेहरूंच्या आवाजातील लय, चढ-उतार आणि भाषणाची cadence यांपासून साकारलेल्या या रचनेला २०१७ मध्ये Grammy Award for Best Instrumental Composition मिळाला.
विचार करा…
स्वातंत्र्याच्या मध्यरात्री भारतातून उमटलेला एक आवाज, सात दशकांनंतर संगीताच्या माध्यमातून जगाच्या सर्वो��्च मंचावर पोहोचतो.
आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, तोच आवाज पुन्हा ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.
Long years ago, we made a tryst with destiny…
तो फक्त इतिहास नव्हता…
तो आजही ऐकू येणारा भारताचा आवाज आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
ही नववीची मुलगी सरकारला लोकशाही शिकवत आहे.
सॅल्युट
इयत्ता ९ वी – पान क्रमांक ११
लोकशाही सरकार हे इतर सरकारांपेक्षा चा���गले असते, कारण ते जनतेपुढे अधिक जबाबदार (Accountable) असते.
पण आजची वस्तुस्थिती काय?
जाब विचारलं तर उत्तर मिळत नाही…
मागणी केली तर लाठ्या मिळतात.
मग हीच का लोकशाही?
भगवद्गीता के अनुसार, आपके साथ आज जो कुछ भी हो रहा है, वह आपके अतीत के कर्मों का फल है। आप आज जो कर्म करेंगे, वह आपका भविष्य तय करेगा.
@AnupamPKher@SrBachchan
गोकुळने हलाल सर्टिफिकेट घेतल्याने बहिष्कार घालू म्हणून भोंदूत्ववादी नाचत आहे
पण हेच सर्टिफिकेट अमूल, नंदिनी, हट्सन आणि बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडेही आहे.
मग राग फक्त गोकुळवरच का?
व���यापाराचं प्रमाणपत्र मुद्दाम धार्मिक रंग देऊन लोकांना भडकवलं जातंय इतकंच.
आपल्याकडील महाराष्ट्र ते गुवाहाटी व्हाया सुरत आठवत असेल, काय झाडी काय डोंगर अन् डान्स कसा विसरणार पण तमिळनाडूत मात्र सुसंस्कृतपणा, प्रगल्भता, विवेकी विचार आणि मैत्री दिसून आली! सूडाचे राजकारणाच्या जमान्यात ही खे���ाडूवृत्ती किती आशादायक आहे!
#India #Politics
नागपूरमधील स्फोटक कारखान्यात १८ जणांचा बहुतेक गरीब महिलांचा मृत्यू झाल��. पण न्यूज चॅनेल्ससाठी हा विषय ब्रेकिंग नाही. गरीबांचे जीव स्वस्त असतात का? त्यांच्या मृत्यूत TRP नाही म्हणून त्यांची वेदना दाखवायची नाही का?
स्टुडिओमध्ये बसून राष्ट्रवादाच्या गप्पा मारणाऱ्यांना या १८ घरांचा आक्रोश ऐकू येत नाही का? की कॅमेऱ्यासमोर ओरडायला “मोठं नाव” लागतं आणि गरीब बायकांचे आयुष्य पुरेसं मोठं नसतं?
शहाणपण (Wisdom) हे तसं बघितलं तर तीनच गोष्टीतून मिळतं; वयानुसार, प्रवासातून आणि वाचनातून. वयानुसार शहाणपण मिळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते, त्यामुळे आयुष्य जर समृद्ध करायचे असेल त��� प्रवास आणि वाचन या गोष्टी जास्तीत जास्त करायला पाहिजे. शहाणपणच आयुष्य सोप्पं व सुखकर करतं!