संभाजीन���र आणि पुण्याला जोडणारी केवळ एक ट्रेन आहे. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते 😡
मागील ७५ वर्षे रेल्वे मंत्रलायाने पुणे आणि मुंबईला फक्त युपी, बिहार आणि बंगालला जोडण्यात धन्यता मानली.
मराठवाड्यातील नेते कोण्या तोंडाने विकासाच्या गप्पा मारतात 😡
#काळादिवस#grapes#द्राक्ष#नाशिक#दिंडोरी#निफाड
आज नाशिकच्या द्राक्ष बाग शेतकऱ्यांसाठी काळा दिवस वार्षिक पीक असते.
गारांचा #पाऊस तोही तब्ब्ल 3-4 तास. द्राक्ष वेलीला पाने आणि द्राक्ष घड शिल्लक नाही.
सरकार कडून मदत येईल असे तरी वाटत नाही
😭😭😭😭😭😭
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले ��से प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?
@BJP4Maharashtra
@AUThackeray
@Dev_Fadnavis
@AmitShah
ऑनलाईन गॅझेट
दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट / जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत, लग्नानंतर नावात झालेल्या बदलासाठी गॅझेट अनिवार्य.
कोणत्याही एजंटकडे जाऊ नका घरबसल्या ऑनलाईन ८ दिवस��ंत मिळुन जाईल.
कोणालाही हजारो रुपये देण्याची गरज नाही.
शुल्क ५२३ रू
https://t.co/22DDG0i4Aw
आधार, पॅनकार्ड हरवले / खराब झाले असेल तर घरबसल्या ऑनलाईन PVC कार्ड ऑर्डर करु शकता. त्यासाठी कोणत्याही दलालकडे जाऊन दोन-पाचशे द्यायची गरज नाही
शुल्क ५० रु
०८ दिवसात घरपोच
आधारला मोबाईल लिंक नसेल तरी ऑर्डर करु शकता
आधार
https://t.co/QmL0UVfEHk
पॅनकार्ड
https://t.co/kyfHt9L5tH