Home
Language
English
Türkçe
Bahasa Indonesia
About
Privacy Policy
Terms of Service
Pricing
Sign In
Download All
Share
अमृता जोशी
@aamujo90
मी मराठी | मेडिकल स्टुडंट | प्रवास | मन मोकळेपणाने बोलणारी ....!
मुंबईकर
Joined March 2016
868
Following
932
Followers
1.8K
Posts
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
जरी लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असलो तरी निवडणुकीनंतर ते आपल्याऐवजी त्यांच्या बँक खात्याचं प्रतीनिधीत्व करतात . !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
'कुणाचं कुणावाचून काहीही अडून राहत नाही' हे माणसाला खरंतर आपल्याशिवाय सहज जगणाऱ्या इतर माणसांकडे बघूनतरी कळायला हवे !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
निवडूंगाला मिठी मारल्यावर बोचणाऱ्या काट्यांची तक्रार करण्याचा हक्क आपल्याला नसतो , प्रेमाबाबतीतही बहुधा तसंच असावं !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
एक पाऊल.. तुझ्यासाठीच अडखळणारं , तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं , वाटेवरल्या एकटेपणात तुझी पाऊलखूण शोधणारं . !
#पाऊस
#मराठी
Who to follow
Nityananda Joshi - माझा होशील ना
@JoshiNitya
नात संपल तरी प्रेम उरतच आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
Love to make new friends . Simple person | Music | Food | Traveler |
ANKIT RAJENDRA SHINDE
@ANKIT_R_SHINDE
HINDVI SWARAJ🚩
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
जादू पावसाची जादू वळिव सरीची , मातीत अत्तर सांडायची जादू काळ्या ढगांची , मनमोर फुलून यायची जादू लखलख वीजेची , घट्ट मिठीत मिटायची . !
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
मनातल्या प्रश्नांच्या किचकट गाठी सोडवण्यासाठी माणूस नात्यांची गाठ थोडीशी सैल करून जाऊन शांत बसतो स्वत:त हरवलेल्या स्वत:ला शोधण्यासाठी
#मराठी
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
श्वास असेच मंद चालू राहू देत .... बेहिशोबी . . तू फक्त रहा सोबत .... नेहमी . !
#मराठ�
�
@MarathiBrai
n
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
शब्दात नाही सांगता येणार मला , भावना शब्दांच्या पलीकडच्या असतात . !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं , वय नसतं . !
#मराठी
@MarathiBrain
@MarathiRT
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
आजच्या आनदांच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल , पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका . !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
आपल्याला वाटणारं जगासाठी चुकीचं असावं आणि जगाचे निर्णय नेहमी आपल्या विरोधातच असावेत हा नियमच आहे का आयुष्याचा ?
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका , कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसु टिकवता येईल का ?
#मराठी
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
उत्सव म्��णजे काय असता उत्सवात सहभागी झाल्याशिवाय कळाचा नाय. गणेशोत्सव म्हणजे काय ता कोकणात गेल्या शिवाय तुका कळाचा नाय . !
#मराठ
ी
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
विचारांपासून अलिप्त झालेलं मनच जगण्याला सहज मिठीत घेऊ शकतं . !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
शांत बसलेल्या शरीरात मन मात्र धावत असतं , बेफाम वाटा संपतच नाहीत . त्या पसरतच जातात , द्रौपदीच्या साडीसारख्या . !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
विश्वासाचा भक्कम पाया अन सायंकाळची निवांत सांजवात आहे , आजचा दिवस फक्त माझा आहे . !
#मराठी
@MarathiBrain
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
समाधानाची किनार असलेले कित्येक क्षण आयुष्यात नकळत येऊन जातात. पण माणसं दु:खाची झालर ओढ���ेलेच क्षण न विसरता लक्षात ठेवतात
! #मरा
ठ
ी @Marathi
RT
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
अजूनही उरलेली वाट नजरेला दिसत असली की मन जास्त अस्वस्थ होतं , धावत्या मनानंच जास्त थकायला होतं आणि हे थकणं ज्याचं त्यालाच जाणवतं . !
#मराठी
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
जाताना मागे रहावा फक्त... एक स्पर्श , एक ��्रसन्न दृश्य , धुक्याचा एक थेंब आणि एक निसटता शहारा . !
#मराठ
ी
@MarathiBrai
n
aamujo90
retweeted
धनंजय नाईक
@DhananjayNaik88
almost 10 years ago
अपमान सहन न होणाऱ्यांनी काळजीपासून दूर रहावं. कारण काळजीला स्वाभिमान नसतो . !
#मराठी
@MarathiBrain
Last Seen Users on Sotwe
คลิปเด็ด18+
Seen from
Indonesia
Ryan Gay
Seen from
Spain
call me daddy
Seen from
Malaysia
Bary
Seen from
Kuwait
الليبي الليبي واتس اب 002180918053298
Seen from
Netherlands
freak hub
Seen from
Thailand
CHINDO 🔞
Seen from
Vietnam
RAMA
Seen from
Indonesia
Simon Lauke
Seen from
Germany
Winda_puspita
Seen from
Indonesia
Trends for you
1
Mead
Under 10K tweets
2
Ghost Rider
Under 10K tweets
3
Spence
Under 10K tweets
4
Black Panther
Under 10K tweets
5
The Long Walk
Under 10K tweets
6
Chadwick
Under 10K tweets
7
Breslow
Under 10K tweets
8
Nats
Under 10K tweets
9
Thad Jean
Under 10K tweets
10
#MyAdventuresWithSuperman
Under 10K tweets
Most Popular Users
1
Elon Musk
@elonmusk
241M followers
2
Barack Obama
@barackobama
119.2M followers
3
Cristiano Ronaldo
@cristiano
112.1M followers
4
Donald J. Trump
@realdonaldtrump
111.8M followers
5
Narendra Modi
@narendramodi
107.1M followers
6
Rihanna
@rihanna
98M followers
7
NASA
@nasa
92.2M followers
8
Justin Bieber
@justinbieber
91.3M followers
9
KATY PERRY
@katyperry
88.5M followers
10
Taylor Swift
@taylorswift13
82.4M followers
11
Lady Gaga
@ladygaga
73.9M followers
12
Virat Kohli
@imvkohli
71.2M followers
13
Kim Kardashian
@kimkardashian
70.2M followers
14
YouTube
@youtube
68.7M followers
15
Bill Gates
@billgates
64.4M followers
16
Neymar Jr
@neymarjr
64.1M followers
17
The Ellen Show
@theellenshow
62.4M followers
18
CNN
@cnn
61.8M followers
19
Selena Gomez
@selenagomez
61.6M followers
20
X
@x
60.8M followers
Olivia
Online
✨
⭐
💫