आम आदमी पार्टी, पुणे शहर पदग्रहण सोहळा💐
दिनांक - १२ ऑक्टोंबर २०२३
वेळ - संध्याकाळी ४ ते ८ वा.
स्थळ - मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क, #पुणे
https://t.co/DPSxc677VJ
अनपड पंतप्रधान @narendramodi यांना फक्त राग याचा आहे की @msisodia हे सर्वांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देत होते. भाजपला इमानदार लोकांची भीती खूप वाटते.
काम करणाऱ्या माणसाला विनाकारण जेल मध्ये टाकले आहे
आणि बेईमान लोकांना भाजप मध्ये घेऊन मंत्री बनावट आहेत
#AdaniKaNaukarModi
आम आदमी पक्ष पुणे महानगर समितीची घोषणा करण्यात आली आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!💐💐
Aam Aadmi Party - Pune
महाराष्ट्र के छोटे छोटे गाँव में अब आम आदमी पार्टी की नुक्कड़ सभाए होने लगी है।
आम आदमी पार्टी का कारवाँ महाराष्ट्र में तेज़ी से आगे बढ़ रहा है। सब की मेहनत अब रंग लाने लगी है। जल्दी ही चमत्कार होगा।
सतीश चकोर जी के नेतृत्व में परभणी ज़िले में पार्टी की मीटिंग शानदार रही।
आम आदमी पक्ष विस्तारित #पुणे महानगर समितीची घोषणा करण्यात येत आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐
राज्य सरकार रोज तरुणांचा अंत बघत आहे. आज मंत्रालयात #शिक्षक_भरती च्या मागणीसाठी एका तरुणाने अक्षरशः संरक्षण जाळीवर उडी घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला,ही घटना तरुणाच्या जीवावर बेतू शकतं होती. आता तरी या शासनाने तरुणांच्या मागणीकडे लक्ष द्यावे.
नांदे गावच्या गणपतीची आरती,पुणे शहर अध्यक्ष नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ. गावकरी आणि सरपंच शेखर रानवडे, उपसरपंच सुनील दादा जाधव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे उपस्थित होते.
प्रसंगी आप चे सहकारी विक्रम गायकवाड, मित्र भाऊसाहेब.