@Marathi_Rash यातील किती लोकांनी मतदान केले हे कृपया पुराव्यासह जाहीर करा. मतदार यादी नको मतदान यादी दाखवा चुकीचे मतदार = चुकीचे मतदान असं काही असेल तर बोला.. फेकाडे
@abpmajhatv अरे हे कायमचे घोळ आहेत यात नवीन काय तुमचे पोलिंग एजंट काय तिथे फुकटचे 1000 घ्यायला बसतात का? का तुमच्या वडिलांसारखे आहेत. त्यांच्या नाकाखालून आमदार गेले यांच्या नाकाखालून मतदार जातात बालिश कशाचा विषय करायचा तेच कळत नाही मूर्ख
तसेच डंपरची येजा सुरू असते. प्रभात रोडच्या गल्लीबोळामध्येही आता सकाळी साडेदहा वाजता या गाड्या येजा करत असतात. जागोजागी सुरू असलेल्या बांधकामामुळे या गाड्यांची सुरू राहणार याबद्दल काहीही तक्रार नाही परंतु ती सकाळी आणि संध्याकाळी बंद असावी याकडे कृपया लक्ष द्यावे.
जोपर्यंत वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत कोणत्याही नागरिकाने वाहतूक शाखेचे कोणतेही चलन भरण्यास नकार दिला पाहिजे. जेणेकरून यांचं वाहतूक सुरळीत करण्यावर लक्ष राहवाहतूक कोंडीमुळे ऑफिसला जाताना लेट मार्क, यांचे 500 500 रुपये दंड. @nitin_gadkari@CMOMaharashtra आधी वाहतूक सुरळीत करा..
पुणे शहर वाहतूक पोलिसांचा उपयोग फक्त कॅमेरात बघून चलन पाठवण्यासाठी आणि चौकात लपून पावत्या फाडण्यासाठी राहिला आहे. रोज सकाळी सिंहगड रोड परिसरामध्ये इतकं प्रचंड ट्रॅफिक जाम असतं तरीही वाहतूक नियोजन करताना एकही पोलीस दिसत नाही.