@Sachinshaha@ChaitanyaKet खूप अवघड आहे शेजारीच शिवतारा गार्डन सोसायटी आणि आणखी दोन-तीन सोसायटीज आहेत त्या लोकांना त्रास होत नसेल का त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे ना नगरसेवक आमदार निवडणुकांच्या वेळी सोसायटीत येऊन भेटून जातात त्यांना तरी कळवले पाहिजे किंवा कळवलेही असेल!
पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत.
पुणे हे एक प्रगत, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील वाहतूक शिस्त आणि ट्रॅफिक व्यवस्थापनाची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
शहरातील जवळपास प्रत्येक सिग्नलवर नागरिक, ऑटो रिक्षावाले, चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक सिग्नल तोडताना सहज दिसतात.
PMPL बसेस, शाळेच्या वॅन आणि खाजगी बसेस हेदेखील सिग्नल नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. परिणामी, अपघाताचे प्रमाण वाढत आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
तसेच,
दुचाकींवर त्रिपल सीट (Triple Seat) प्रवास हे सर्वत्र चालू असून, कोणतीही कारवाई होत नाही.
उलट दिशेने वाहन चालविणे (wrong side driving) हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण करतो.
रहदारीच्या वेळेत (office hours) मोठे ट्रक, डंपर, सिमेंट मिक्सर हे बांधकाम साहित्य घेऊन शहरात वर्दळ करतात. यामुळे ट्रॅफिक जाम होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. अशा वाहनांसाठी संध्याकाळी किंवा रात्री एक विशिष्ट वेळ निश्चित करावी, अशी मागणी आहे.
जेव्हा आपण अशा नियमभंग करणाऱ्यांना काही सांगतो, तेव्हा ते उलट उद्धटपणे वागतात आणि नागरिकांवरच दबाव आणतात. हे दृश्य दररोज पाहून मन विषण्ण होतं.
म्हणूनच, पोलिस विभाग आणि शासनाकडे प्रामाणिक विनंती की —
प्रत्येक मुख्य चौक व सिग्नलवर AI आधारित कॅमेरे (जसे FC रोडवर बसवले आहेत) बसवावेत.
सिग्नल तोडणे, उलट दिशेने जाणे, आणि तTripple सीट यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी.
ट्रॅफिक नियमांचे पालन न करणाऱ्या बस आणि रिक्षांच्या परवान्यांवर तपासणी आणि कठोर कारवाई करावी.
शहराच्या विकासासोबत वाहतूक शिस्त टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पुणेकर नागरिक म्हणून आम्ही प्रशासनाकडून अपेक्षा करतो की या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.
– एक जागरूक पुणेकर नागरिक.
@Dev_Fadnavis@CPPuneCity@PuneCityPolice@PuneriSpeaks@punecitywatch@PuneCivic@PuneCityTraffic@SunetraA_Pawar@mohol_murlidhar@aaple_kothrud
As a responsible citizen, I did my part today to help prevent accidents. This damaged stretch of road is dangerous for pedestrians and vehicles alike. Immediate repair and attention are urgently needed. #PublicSafety#ResponsibleCitizen” #aaplekothrud@Sachinshaha
Wow.. Great decision.
I think common man hijacked State govt & took this decision.
Because CM, DCMs, MLAs, MPs, corporators, their leaders, गल्लीतील सोमेगोमे all have captured on illegal hoardings so definitely they won't draw such decision for sure.
@godbole_shilpa@malpani
Requesting @PMCPune to kindly install streetlights on the Ducker Khind stretch of the Katraj–Dehu Road bypass near Mahatma Society, Kothrud. The area is unsafe for commuters at night due to poor lighting. Prompt action will improve road safety. #Pune#RoadSafety
PMC पोर्टलवरील T63291 व T62755 तक्रारी “resolved” दाखवल्या, पण डुक्कर खिंड सर्व्हिस रोडवरील काम अपूर्ण. मोठा खड्डा तसाच आणि स्ट्रीटलाइट्सही नाहीत. रात्री प्रवास धोकादायक! PMC ने तातडीने काम पूर्ण करावे @PMCPune@BhimraoTapkir@supriya_sule@mohol_murlidhar@ChDadaPatil
निर्मलाताई यांना विनंती आहे की, taxpayer ज्यांचे आपल्या देशाच्या इकॉनॉमित महत्त्वाचे योगदान आहे कृपया त्यांच्यावर नवीन नवीन टॅक्स लादून त्यांना त्रास देऊ नका.
कामानिमित्त वनाज ते बावधन जावून आलो.
Surprisingly चांदणीचौक व बावधन कुठेही राजकिय वा शिवजयंती चे फलक नव्हते,absolute Clean. वा बावधनकर &thanks @KiranDagdePatil this time 4 no flex🙏
आणि जसा चांदणीचौकातून खाली आलो तर फक्त flexचे साम्राज्य. @PMCPune RAHUL Mhaske captured 80% poles
आरे निर्लज्ज @PMCPune 8Marला आगावू सांगून सुद्धा तक्रार कुणीच attend नाही केली व 10 दिवसांनी सुद्धा InProgress आहे, तोवर तिथे परत flexलावून गेले.
अजून किती आयते वाढून द्यायचे तुम्हाला?
@DrRajBhosale तुमचे कर्मचारी काय झोपा झोतात का?
@shekhardalal sir pls take addnl charge of PMC.
'कोयता गँग' अशी कुठलीही गँग पुण्यात नाही असा दावा पुणे पोलिसांकडून केला जातो. परंतु 20-22 वर्षाची मुलं भररस्त्यात कोयत्याने वार करून खून करतात, कोयते हातात घेऊन दहशत माजवतात, घरी जाऊन धमक्या देतात, हा वाढत जाणारा
ट्रेंड शहरासाठी घातक आहे.
@PuneCityPolice@Dev_Fadnavis
We are the Champions. What a story !! Congratulations Rohit Sharma & team India. U are truly winners !! U have made India proud. #ChampionsCup2025#IndiaTeam
@ChDadaPatil पुणेकरांची सर्व पद्धतीने वाट लागलेली आहे.खून, महिला अत्याचार, चोर्या, वाहतुक, रस्ते ई.
लोकांची पण सहनशक्ती वाढलेली आहे. जिवाला किम्मत उरलेली नाहीच..
तरी चालुद्या तुमचे हळदीकुंकूचे कार्यक्रम.
@PMCPune पण दावणीला बांधलेलेच आहे ते 2-2 तुमचे flexकाढत नाहीत.चालूद्या.