"शेती, घरं, देवस्थानं, संस्कृती – सगळं काही धरणाखाली?
शेतकऱ्यांनी कधीच धरणाची मागणी केली नाही, मग हा सहस्त्रकुंड प्रकल्प कुणाच्या फायद्यासाठी? आमचं गाव, आमचं अस्तित्व धोक्यात...
#SahastrakundProject@MlaAshtikar@baburao_kadam_@RVikhePatil
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
🚨 बीबट्या दिसल्याची माहिती – कामारी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
📍 विठ्ठलराव शिरफुले यांच्या ऊसशेतीतून सकाळी ९:३५ वाजता बीबट्या जाताना दिसला.
➡️ भगवान शिरफुले यांच्या शेतात गेला असल्याची माहिती.
🙏 @MahaForest कृपया तात्काळ तपासणी व शोधमोहीम राबवावी.