अखंड शिवमंत्राची गाथा पाहिल्यावर मा. श्री. राज ठाकरे साहेबांचे डोळे पाणावले, संपूर्ण ‘हर हर महादेव’ टीमची पाठ थोपटली.
स्वराज्याचा सुवर्ण ���तिहास याची देही, याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी #BMS आणि #Paytm वरून आत्ताच तिकीट बुक करा.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या महापराक्रमांची गाथा भव्यदिव्य स्वरुपात उलगडली जाणार.
आजपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आण��� कन्नड या ५ भाषांमधून सर्वत्र प्रदर्शित.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या ‘हर हर महादेव’ या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण भारतात दुमदुमणार.
आत्ताच #BMS आणि #Paytm वरुन ऍडव्हान्स तिकीट बुक करा.
येतोय #HarHarMahadev २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला.
छत्रपति शिवाजी महाराज के शूरवीर साथीदार और दुश्मनों को शय देने वाले नरवीर बाजीप्रभु देशपांडे ���ी के बड़े भाई, फुलाजीप्रभु देशपांडे।
और उनकी भूमिका साकार कर रहें हैं अभिनेता अशोक शिंदे।