@DeoDap_com "I placed my order on March 12, and today is March 25, but I still haven't received it. If I don't get an update or a refund immediately, I will be forced to take legal action and report this as fraud #badservices#customersupport@jagograhakjago
माझी ऑर्डर अजूनपर्यंत आली नाही. कृपया अपडेटद्या.OrderID: .U2425-03-781009 मी 12 march 2025 रोजी ऑर्डर क��ली होती, पण अजूनपर्यंत डिलिव्हरी झाली नाही. कस्टमर सपोर्टसुद्धा काही मदत करत नाही. कृपया लवकरात लवकर उत्तर द्या. #DelayedDelivery @BadService
@DeoDapSupport @DeoDap_com
@DeoDap_com "I placed my order on March 12, and today is March 25, but I still haven't received it. If I don't get an update or a refund immediately, I will be forced to take legal action and report this as fraud #badservices#customersupport@jagograhakjago
महाराष्ट्राची विधानसभा हे देशातील एक महत्वाचे कायदे मंडळ आहे. बेरोजगारी, महागाई, औद्योगिक धोरण, शैक्षणिक धोरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी असे अनेक विषय सोडून सत्ताधाऱ्यांकडून औरंगजेबची कबर, हलाल-झटका, कामरा असल्य�� निरर्थक विषयांवर चर्चा केली जाते हे दुर्दैवी आहे.
- वरूण सरदेसाई, आमदार
@SardesaiVarun
Dear Kunal,
Stand strong. The man& the gang you exposed will go after you& so will his bikau people, but do understand the residents of the state share this sentiment!
And like Voltaire said~ I Will Defend to Death Your Right to speak your mind
माझी ऑर्डर अजूनपर्यंत आली नाही. कृपया अपडेटद्या.OrderID: .U2425-03-781009 मी 12 march 2025 रोजी ऑर्डर केली होती, पण अजूनपर्यंत डिलिव्हरी झाली नाही. कस्टमर सपोर्टसुद्ध�� काही मदत करत नाही. कृपया लवकरात लवकर उत्तर द्या. #DelayedDelivery @BadService
@DeoDapSupport @DeoDap_com
राज्यात सातत्याने घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना पाहून, एक प्रश्न उपस्थित राहतो; घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम गृहमंत्री डोळे झाकून राज्याचा कारभार चालवतायत का? मिंधे राजवटीत महिला सुरक्षा इतकी वाऱ्यावर सोडली गेली आहे, की कायद्याचा धाकही विकृत नराधमांना राहिलेला नाहीय.
मिंधे सरकार ��्यावर कधी ठोस पाऊले उचलणार आहेत?
बेस्ट बस ही मुंबईची जीवनवाहिनी असूनदेखील तिची परिस्थिती सातत्याने डबघाईला आलेली दिसते. लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची तिजोरी खाली करणाऱ्या मिंधे - भाजप सरकारला बेस्टच्या सुधारणेसाठी काहीही करणे आवश्यक वाटत नाही हे स्पष्ट आहे.
महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जाण्याची मालिका संपता संपत नाहीय. नागपूर येथे येणारा सोलार प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर आलीय. मिंधे-भाजपचं गुजरात प्रेम एवढं उफाळून आलंय की त्यांना आपल्या राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्याच दिसत नाहीय.
राज्यातील प्रत्येक बेरोजगार तरुणांची अवस्था मात्र आता अशीच ��ालीय,
प्रकल्प गेले गुजरातला,
चैन पडेना आम्हाला!