स्मार्ट सिटी नाशिकचे अती स्मार्ट रस्ते
ज्यावरून चालताना मला एकदमच सिंगापूर, हॉंगकॉंग, मलेशिया अशा
ठिकाणी चालल्यासारखे वाटत आहे...
#सहजंच
रस्त्याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देताना
कुणी किती पैसे खायचे याचं काही
लिमिटच राहिलेलं नाही कारण सगळे
नगरसेवक मग ते सत्तेतील असो किंवा
विरोधातले सर्वच भाजपला जॉईन 😡
@NashikCorp@InfoNashik@TOINashikNews@SakalNashik
Only in India can it happen
that a country's Education
Minister is considered greater
than, or above, that country's
Constitution.
एखाद्या देशाचा शिक्षण मंत्री हा त्या
देशाच्या संविधानापेक्षा मोठा होऊ
शकतो हे फक्त भारतातच घडू शकते.
@PMOIndia@narendramodi@uddhavthackeray@ShivSenaUBT_
स्वतःच्या पक्षाच्या एका शिक्षणमंत्र्याचा
राजीनामा घ्यायची हिम्मत नाही आणि
पैसे व ईडीच्या जोरावरती दुसऱ्यांचे पक्ष
फोडायचे हीच ह्यांची लोकशाही...
#सहजंच#justiceforstudents
डिझाईन कॅनडात, विंड टेस्टिंग डेन्मार्क
मध्ये पण भारतात पैसे खाल्ल्याशिवाय
कोणतच इंजिनिअरिंग मारवल कंप्लिट
होत नाही...हे कोण सांगणार...? आता
७१३० कोटी रुपये कुठे आणि कसे खर्च
झाले ते शोधा ?
#सहजंच#missinglink
एपस्टन्स फाइल्स वरची चर्चा थांबावी
आणि लोकांनी तो विषय मनातूनच
काढून टाकावा याच एका गोष्टीसाठी
फक्त आणि @realDonaldTrump भाऊ ने इजराइल ला हाताशी धरून इराण विरुद्ध युद्ध चालू केले... आणि
ह्यात @elonmusk स्वतः शामिल आहे कारण त्याचे नाव गुंतलेला आहे
#सहजंच
Celebrating ten years at Lifestance Enterprises! I’m sincerely thankful to everyone who has been a part of this journey — mentors, teammates, and leaders who supported, trusted, and inspired me. This milestone is as much yours as it is mine. Looking forward to achieving even greater heights together.
@Lifestance_
मुख्यमंत्री साहेब सर्व राजकारणी नेते
लोकांच्या लेकी बाळी, सुना, बायका,
बहिणी पोलीस सुरक्षा घेऊन फिरतात
पण सामान्य जनतेच्या मुली बाळींचे
काय ? एखाद्याने बलात्कार करूनच
त्या मुलीचा जीव घेण्यासाठीच मुली
जन्माला घातल्या जात नाहीत ओ...
जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज ठेवा @CMOMaharashtra
महिला आयोगाच्या स्थापनेचा उद्देश
काय ? केवळ अहवाल भरण्यासाठी
का @CMOMaharashtra सर ?
सल्ल्यांची पुस्तकं लिहण्यापेक्षा, महिलांची सुरक्षितता ही रस्त्यांवरती,
कार्यालयांत आणि घराघरांतच हवी!
#MahilaAayogFail#WomensSafety@zee24taasnews@abpmajhatv@TV9Marathi
What was the purpose of establishing the Women's Commission ? Just for filling out reports ?
Instead of writing books of advice,we need women's safety on the streets, in offices, and in homes !
सरकार क्या फ्री का ज्यूस पिलायेगी
सरकार ने मराठा आंदोलनकर्ते लोगो
के लिये खाने के हॉटेल बंद करवा दिये
तो मराठाओने पुरे मुंबई को फ्री मै खाना खिला दिया जिस मे सभी
जाती के लोग खाना खाकर गये...
चाहिये तो आपकी जानकारी के लिये
मै आपको व्हिडिओ भेज सकता हूँ.
#MarathaReservation #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण
जोपर्यंत प्रत्यक्षरीत्या सर्वच गॅझेटची
अंमलबजावणी ही होत नाही आणि
त्या अंमलबजावणी मध्ये कुठल्याच
प्रकारचे अडथळे पुढे येणारच नाही
हे कन्फर्म होत नाही ना तोपर्यंत तरी
आरक्षणाची ही लढाई जिंकली असे
म्हणता येणार नाही...
#MarathaReservation#मराठा_आरक्षण#मराठाआरक्षण
माझी सर्वच मराठा बांधवांना नम्रपणे
विनंती आहे की तुमच्यातीलच काही
अति उत्साही आंदोलकांमुळे मनोज
दादांचे आंदोलन बदनाम होऊ शकते
#maratha_reservation#मराठा_आरक्षण#मराठाआरक्षण
सर्व मराठा समाजाने ह्यावर विचार करावा ही नम्र विनंती 🙏🏻
बंधू तुमच्याकडे भांडण करणारे जे
काही व्हिडिओ आहेत आंदोलकांचे
किंवा ज्या कोणा महिला पत्रकाराची
छेड काढलेली आहे त्यांच्याकडे जर
व्हिडिओ असेल छेड काढणाऱ्यांचा
तर कृपया व्हिडिओ शेअर करा मराठे
चुकीचे समर्थन करत नाहीत आम्ही
त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ...
#मराठा_आरक्षण
साहेब मुंबई मराठ्यांची आहे,इथल्या
स्थानिक भोळ्या व भाबड्या गिरणी
कामगारांना मुंबईतून हद्दपार करून
आज परप्रांतीय उपरे मुंबईत आलेले
तुम्हाला चालतात व ज्या मराठ्यांच्या
मुळे हा महाराष्ट्र शाबूत आहे तो मराठा
शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला
मुंबईत आला तर तुमची गैरसोय होते
#मराठाआरक्षण
जर राज्यसरकार मराठा आरक्षणाच्या
आंदोलन कर्त्याना जेवण आणि पाणी
मिळू नये असेच धोरण राबवत असेल
तर ह्या तीन चाकी सरकारचा निषेध...
उपाशी राहु पण आरक्षण घेऊनच उठू
#मराठा_आरक्षण#maratha_reservation#MarathaInMumbai
जरांगेपाटील यांस नम्र विनंती कृपया
हारतुरे आणि सत्कार करून घेण्यात
वेळ न घालवता सर्व मराठ्यांस घेऊन
मुंबई गाठावी कारण जोपर्यंत ही मुंबई
बंद होत नाही तोपर्यंत राज्य सरकार
आणि केंद्र सरकारचे डोळे उघडणार
नाहीत... 🙏🏻
#चलो_मुंबई#चलोमुंबई#मराठा_आरक्षण@abchhawa
चलो मुंबई ! चलो मुंबई !!
मराठा समाजाच्या हक्कासाठी… न्यायासाठी… आपल्या अस्मितेसाठी…
श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनात आपण सारे एकजुटीने उतरूया!
📍 स्थळ : आझाद मैदान, मुंबई
📅 दिनांक : 29 ऑगस्ट 2025
मराठा आरक्षणाच्या या लढ्यात मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
अण्णासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठा समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण केले, समाजाला दिशा दिली आणि प्रत्येक आंदोलनात कणा बनून उभे राहिले.
आजही त्यांची शिकवण व त्याग आपल्याला प्रेरणा देतो!
हा फक्त लढा नाही,
ही आपल्या प्रत्येक मराठा बांधवाची शपथ आहे…
आणि या शपथेचं उत्तरदायित्व आपल्यावर आहे!
मी येतोय… तुम्हीही या!
मराठा समाजाचा आवाज बुलंद करूया!
विजयकुमार घाडगे पाटील
प्रदेशाध्यक्ष
अखिल भारतीय छावा संघटना
@abchhawa