मा. बावनकुळे साहेब, मा. राहुल जी गांधी जे करतात त्याला #नौटंकी नाही तर हुकुमशाही वृत्तीच्या सरकारविरोधात निडरपणे सत्याचा आणि न्यायाचा आवाज बुलंद करणं आणि ‘जन की बात’ ऐकून घेणं, असं म्हणतात..
आता नौटंकीची आठवणच करून दिली तर नौटंकी कशाला म्हणतात हे सांगतो…
•निवडणुकीत प्रभू श्री रामाच्या नावे मतं मागून त्यांच्याच मंदिरात हात मारणं म्हणजे #नौटंकी..
•दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्या कंपन्यांसोबत करार करणं, म्हणजे #नौटंकी…
•शेतकऱ्यांना कर्जमाफीचं फसवं पॅकेज देणं म्हणजे #नौटंकी..
•प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन म्हणजे #नौटंकी..
•नोटबंदीनंतर काळा पैसा नष्ट करण्यासाठी ६० दिवसांची मागणी करणं म्हणजे #नौटंकी..
•लाडक्या बहिणींना फसवून निवडणूक जिंकणं आणि निवडणुकीनंतर त्यांना अपात्र ठरवलं म्हणजे #नौटंकी..
ही यादी खूप मोठी आहे.. कमेंटमध्ये लोकंच ती वाढवतील. ती नक्की वाचा.
@cbawankule
भोसडीच्या देवेंद्रची प्रायोरिटी
महिला डॉक्टर मारणाऱ्या व्यक्तीला ४ दिवसात जामीन कारण पोलिसांनी विरोध केला नाही
आणि महादेवला ८३ दिवस तुरुंगात ठेवला
भोकात गेला तुमचे सरकार …वेळ बदलली की सांगतो
मी शिव्या देणार तुला !!
संशोधन विधेयक गिर गया।
उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया।
भारत ने देख लिया।
INDIA ने रोक दिया।
जय संविधान।
India is blessed to have a visionary like B. R. Ambedkar jii whose ideals continue to inspire generations, Remembering him on his Jayanti.
#AmbedkarJayanti
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं..
तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..!
@praful_patel
#justice_for_AJIT_DADA
३०-४० वर्षांनंतर जेव्हा केव्हा कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल
तेव्हा त्यात ओळ नक्की असेल की बंटी मरेपर्यंत काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहीला 🔥🔥
@satejp