1100 विषयांचे प्रश्न संच अपलोड झाले आहेत हा #पुणे विद्यापीठा कढुन देण्यात आलेला आकडा चुकीचा आहे प्रत्यक्षात फक्त 203 विषयांचे प्रश्नसंच ते सुद्धा 10 ते 12 प्रश्नां सोबत अपलोड करण्यात आले आहे आणि #बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यापीठा ने वाऱ्यावर सोडल आहे @samant_uday
सरावप्रश्नांच्या नावाखाली पुणे विद्यापीठाची फालतुगिरी.
Question Bank च्या ऐवजी सरावप्रश्न देऊ असे सांगूण mock test ला विचारले मूळ अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न.
बोला @samant_uday साहेब हेच का ते विद्यापीठाचे उत्तम नियोजन?
@prajaktdada तुम्ही तर प्राॅक्टर्ड परीक्षा नाही बोलला होता..!
@samant_uday तुम्ही बोलूच नका साहेब..
MCQ पद्धतीने परीक्षा घेऊन आधीच विद्यार्थ्यांची वाट लावली आहे. त्यात Question Bank देतो म्हणाले..
नंतर question bank चा निर्णय यूनिवर्सिटी वर ढकलून दिला...
इतका पलटीबाज पणा चांगला नव्हे साहेब..
@samant_uday माझ्या एका मित्राने ४ वाजता पासुंन प्रयत्न केला पण server problem होते. पण ४ वाजल्यापासून तो सतत प्रयत्न करत होता. ५.३० वाजता तो connect झाल्यावर त्याला फक्त ३० मिनिटे व���ळ भेटला म्हणजे त्याचे ६० मी. गेले पण मग त्याने तशीच exam दिली. सर हा खूप मनस्ताप आहे. -
विद्यार्थी हित सर्वतोपरी मानत त्यांना परिक्षेदरम्यान अडचणी येऊ नय��त यासाठी मी सर्व विद्यापीठांना भेटी देऊन आढावा घेतला. आज तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी परीक्षा होऊ शकल्या नाहीत. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या,अशा सूचना मी संबंधित कुलगुरूंना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांसोबत आहोत म्हणणारी युवासेना तर अचानक गायबच झाली. Tweetकरून likes तर खूप मिळवले. Question Bankच्या मागणीच पुढे काय झालं?
विद्यापीठे तर मंत्र��यांच काहीच एकत नाहीत वाटतय. साहेब फक्त विद्यापीठांचा निर्णय पत्रकार परिषदेत सांगण्याचे काम करत आहेत.
@AUThackeray @DurgeSainath
गेले काही दिवस @samant_uday साहेब बोलत आहेत की “अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी या परीक्षेत नापास होतील त्यांची परीक्षा लगेच घेण्यात येईल.”
का नापास का होतील? म्हणजे तुम्हाला पण खात्री आहे की परीक्षा विद्यार्थ्यांना सोप्पी नाही जाणार.
Question Bank च काय झाल?
कुठे गेला हिताचा निर्णय?
हा एकूणच अन्याय होत आहे. पुणे University च्या विद्यार्थ्यांवर, मंत्री महोदय @samant_uday जी गायब आहे त्यांच्या एका चुकीमुळे लाखो मुलांचे नुकसान होणार आहे.
@FinalStudents@OfficeofUT