@Dev_Fadnavis@narendramodi साहेब तुमच्या आमदारांना आणि मंत्र्यांना एक जीआर काढा आणि मारुतीची अल्टो सीएनजी वर किंवा पेट्रोलवर किंवा मारुती 8 हंड्रेड वापरायला सांगा फॉर्च्यूनर डिफेंडर या गाड्या गॅरेजला लावून टाका तुमच्यापासून चालू करा मग गावाला ब्रह्मज्ञान शिकवा
रितेश दादा सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर हा चित्रपट बनवला #राजाशिवाजी सहकुटुंब जाऊन पिक्चर चा आनंद घेतला पिक्चर खूप सुरेख आहे तुम्हाला भावी वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा @Riteishd
पृथ्वीराज चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी #JeffreyEpstein प्रकरणाचा संदर्भ देत एक गंभीर सूचक विधान केले होते.
त्यांनी थेट आरोप केले नव्हते,
पण आंतरराष्ट्रीय सत्ताकेंद्रे, आर्थिक नेटवर्क आणि गुप्त राजकीय समीकरणांबद्दल इशारा दिला होता.
त्या वेळी अनेकांनी ते विधान हलक्यात घेतले.
ट्रोलिंगही झाली.
मात्र आज जगभर #EpsteinFiles संदर्भात नवी माहिती, नव्या चर्चांचा उलगडा होत आहे.
जगातील प्रभावशाली व्यक्तींची नावे चर्चेत आहेत.
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतो
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम भारतीय राजकारणावर होऊ शकतात का?
राजकारणात अनेक गोष्टी तात्काळ दिसत नाहीत.
काही धागेदोरे उलगडायला वेळ लागतो.
शिवले नाहीत रे अजून माझ्या पिंडाला कावळे,
माझे लचके तोडायला लागले,
मीचं पोसलेले डोमकावळे .
बरोब्बर बोलला होतात #दादा
खरंच राजकारण लई वंगाळ रे बाबांनो......
घरातला खांब निघून गेल्यावर
छप्पर उभं असतं
पण सावली राहत नाही.
अजित दादा गेल्यानंतर
नेमकं तेच वाटतंय. 🥹
डोकं बधिर झाल्यासारखं,
मनात पाणी साचल्यासारखं,
आणि भोवती सगळं अनोळखी.
राजकारण वेगळं असतं,
पण काही माणसं आपली वाटत असतात.
आज ती “आपुलकी” हरवल्यासारखी वाटतेय.
@keshavupadhye काका अभिनंदन आता परत तुमची सर्व महापालिकांमध्ये सत्ता येणार नवीन जुने सर्व नगरसेवक निवडून येणार आता परत तुम्हाला वेळ नसणार सतरंज्या टाकायला
यंत्रणा राजकीय पेचात अडकल्या की काय होतं ते बघा..
निलेश राणेंनी महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रियलिटी शो समोर आणलाय का ? हा प्रश्न आहे !
#MaharashtraPolitics#Konkan
@keshavupadhye पुन्हा आमच्या नशिबी फक्त आणि फक्त सतरंजी जे भ्रष्टाचारी काँग्रेस व राष्ट्रवादी मधून आयात केले त्यांना आमदारकी महामंडळ मिळाले आपल्याला फक्त आणि फक्त सतरंजी