@MandarSawant184 मी आहे तुझ्या एरिया जवळच राहतो. एवढच सांगेन get well soon !
तू त्याच्या सारखा छपरी आहेस हे स्वतः सिद्ध केलं आहेस.
I had good expectations from you !
@MandarSawant184 Why so much toxicity bother.?You are calling him motu sharma? Just now Have you noticed his weight loss journey, his fitness? What if Someone calls you motu sawant? Stop body shaming. Please use this toxicity somewhere else in your political tweets.
@SunainaHoley त्यांनी जे म्हंटलय त्यात तथ्य आहे. त्यांच्या मुद्द्यावर उत्तर द्या अर्थात उत्तर देता आलं असतं तर असं बोललाच नसता आपण. चुका तुम्हीच तुमच्या शोधा. डोळे बंद करून बसल्यावर दुसर काय होणार ?? उद्या MIM सोबत पण युती होईल तेव्हा ओवैसी कसा हुशार हे सांगत बसाल तुम्ही ! अंधभक्तीचा विजय असो.
@Core_punekar ह्याच रुग्णालयात जाऊन मानसोपचार तज्ञाला भेट. त्यांच्याकडे असल्यास संवेदना, माणुसकी जागृत करेल असं इंजेक्शन घे आणि हो तुझ्या डोक्यात वळवळणारा जातीपातीचा धर्माचा विषारी किडा कसा बाहेर पडेल ह्यासाठी एखाद औषध घे आणि रोज आरशा समोर उभा राहून म्हण मी माणुसकीच्या नावाला काळिमा आहे.
@Core_punekar सर फक्त हे लक्षात असुद्या संतोष देशमुख भाजपा पुरस्कृत सरपंच होते. पंकजा मुंडे लोकसभा लढल्या तेव्हा ते बुथप्रमुख होते. तुम्ही आता भाजप समर्थक कमी मित्र पक्षांचे समर्थक जास्त वाटताय. कृपया कोणालाही समर्थन देताना माणुसकी हरवू देऊ नका आपल्यातली
@gajabhauX दादा मी ह्याच मतदार संघात राहतो.इकडे जनतेला MVA चे उमदेवार कोण तेच माहित नाही.उमेदवाराचे नाव सांगितल्यावर हा कोण असा प्रश्न येतो.त्यात प्रचारात सुद्धा MVA मागे आहे.घोसाळकरांच्या दहिसरची मतं मिळतील पण एकंदर परिस्थिती अशी आहे की गोपाल शेट्टी पेक्षा जास्त मताने पियुष गोयल जिंकेल.