ही अशा पध्दतीने 75000 पदभरती राबवत असलेल्या आपल्या @CMOMaharashtra and @Dev_Fadnavis यांचे कसे आभार माणावेत हेच कळणा झालय. सत्तेसाठी आणि पैशासाठी ईतका लाचार झालेला सरकार महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवतोय काय माहीत.
तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगे याला DMER भरतीत १३८ गुण मिळाल्याने महाराष्ट्रातील नोकरभरती परिक्षांवर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
याच गणेश गुसिंगेवर म्हाडा नोकर भरती पेपरफुटी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीत गुन्हे दाखल आहे.
शिंदेजी-फडणवीसजी आम्ही २०२४ ची वाट बघतोय.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालीका नोकरभरती जहीरात नुकतीच प्रकाशित झाली, तरी तेथील सक्रिय घोटाळेबाजांना नम्र विनंती आहे की आपलाच जिल्हा आहे मनसोक्त घोटाळा घाला. पण उरलेला महाराष्ट्र गरीब, होतकरू मुलांसाठी ठेवा.
Server Down 😔 तलाठी भरती #MPSC कडे दिली आसती तर एकाच दिवशी परीक्षा व्यवस्थित पार पडल्या असता. पण ऐवढा केळण्या इतपत शाणपण महाराष्ट्रातील सरकार कडे नाही. मुलांना आजून किती माणसिक त्रास सहन करावा लागणार काय महीत. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis 2019 च्या महापरीक्षा पोर्टल बाबत आपण असेच म्हणाला होता. काय झाल तेंव्हा केलेला तलाठी परीक्षा घोटाळा आता बाहेर पडतोय. आता तरी काही तरी ठोस पावले तुम्ही उचलाल अशी आशा करतो.
स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांची ही मागणी अतिशय रास्त आहे.पेपर फुटीवर कायदा करणे हे काळाची गरज आहे.मागील अनेक वर्षापासून हे अवैध प्रकार सुरू आहे.यातून गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार हो���ो आहे.विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी अश्या कायद्याची आवश्यकता आहे.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION
#पेपरफुटीवर_कायदा_करा
डिजीटल कॉपी न होता १००% जागा पारदर्शकपणे भरण्यासाठी सर्व परीक्षा TCS / IBPS कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर आयोजीत करण्यात याव्यात
पेपर फोडणे आणि कॉपी करणे यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत
उपरोक्त बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION#पेपरफुटीवर_कडक_कायदा
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्य��ाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
महाराष्ट्रात नोकर भरतीचे ��ेपर वारंवार फुटत आहे,करोडोंचा घोटाळा सुरू आहे. TCS/IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र मॅनेज केली जात आहे. म्हणून उद्या ट्विटर वॉर आयोजित केला आहे. सर्वांनी नक्की सहभागी व्हा.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION
#पेपरफुटीवर_कायदा_करा
'नवे वळण नव्हे योग्य वळण' म्हणायला हवे.
याची SIT मार्फत चौकशी व्हावी.
अजुनही वेळ आहे,
शासनाने नोकरभरतीत घोटाळे होऊ नये यासाठी कडक शिक्षा असणारा कायदा करावा.
अन्यथा सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियांमध्ये ही असे गैरप्रकार होतील.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
२०१९ मधील तलाठी भरतीत घोळ झाल्याचे उघड झालंय
मुंबई पोलिस भरतीत कॉपी करणाऱ्या टोळीने घोटाळा केल्याचं कबूल केलंय
ज��गा विकणारे गजाआड कराच पण बोगस भाऊसाहेबांना घरचा रस्ता दाखवा
२०२३ मधील एकही जागा विकणार नाही, कॉपी होणार नाही याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी
@CMOMaharashtra