जय जय महाराष्ट्�� माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.!
अविनाश जाधव आयोजित मनसे दहीहंडी उत्सव, ठाणे येथे उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा हा उत्साहपूर्ण सोहळा अन��भवताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
@JadhavMns
#दहीहंडीउत्सव
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
१०८ रुग्णवाहिकेसाठी ७ वेळा फोन, २ तास प्रतीक्षा आणि अखेर ७ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक आहे. सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? 'इन्फ्रामॅन' म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लक्तरं दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरक��र गाढ झोपेत आहे, हे चीड आणणारं आहे.
#आरोग्य_व्यवस्था #महाराष्ट्र
देशाचे Growth Engine अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रात मागील 5 वर्षात तब्बल 36,211 कंपन्या बंद पडल्या असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तब्बल 12 हजार कंपन्या बंद पडल्याची माहिती स्वतः केंद्र सरकारने काल लोकसभेत दिली आहे. या कंपन्या बंद पडल्याने आज राज्यातील लाखो तरुण आपल्या रोजगारापासून वंचित झाले आहेत.
मागील पाच वर्षांत सत्तेच्या रस्सीखेचीत व्यस्त असलेल्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सर���व महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असून त्याचाच हा परिणाम दिसत आहे. असो, आता तरी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या घोडेबाजारातून जरा बाजूला सरकत राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत, हीच अपेक्षा!
#महाराष्ट्रातील_रोजगार_संकट #मुंबई #आर्थिक_राजधानी
पंतप्रधानांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात. आपण कोणाला तरी पन्नास कोटींची गर्लफ्रेंड म्हणाला होतात. आता तुमच्या अंगावर आल्यावर तुम्ही दुसऱ्यांची आई-बहीण काढली होती, हे विसरत आहात का? ��ोणीही तुमच्या आई-बहीणीवर गेलेले नाही. तो भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चालवला जात आहे, त्याला हुकूमशाही म्हणतात. : संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे पक्ष
#SanjayRaut #NarendraModi #IndianPolitics #MarathiNews
पुरावेच लागतात ना?
अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..!
पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, ���वढी उठाठेव कशाला?
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते.
उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…!
फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!
@Dev_Fadnavis
@ChDadaPatil
@ChitraKWagh
#सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ #बोगस_डिग्री_प्रकरण
#Gujarat | An 18-year-old intermediate #student of a govt junior #college in #Gadwal, who scored 98.6% in the first-year board exams, died by suicide after he was allegedly humiliated and slapped by a #teacher.
The student left a suicide note and, based on his family’s complaint, the teacher was booked for abetting the suicide.
Know more 🔗 https://t.co/eLSaxGoAM0
For the complete story, download the TOI App 👉 https://t.co/ogFaRsUKyn
And this happens in the presence of Police. Very bad. He has a right to protest. Attacking youth to silence them isn't good idea. #AbhijeetDipke#Jaipur
World press freedom मध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर का आहे आणि भारत 157 व्या क्रमांकावर का आहे याचे अचूक उत्तर हा व्हिडिओ बघून मिळेल.
आंबे कापून खातात की पिळून खातात यावर अत्यंत बालिश चाळे करत उत्तर देणारी माणसं अखेर मणिपूर येथील मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकरण असेल किंवा एपस्टीन. सिजफायर. कणाहीन आंतरराष्ट्रीय संबंध, चुकलेले परराष्ट्र धोरण यासारख्या ज्वलंत प्रश्नांना सामोरे जाऊच शकत नाहीत...
देश-विदेशात दौरे करून लोकांच्या गळ्यात पडणे वेगळे आणि आशिया खंडातील सर्वोच्च लोकशाहीचा प्रतिनिधी म्हणून ताठ कणा ठेवत उत्तर देणे वेगळं...
#येऱ्यागबाळ्याचंकाम��ाही
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे नाव आठवून काय करायचंय ? माझ्यावर हल्ला झाला ��र मी नथुरामचच नाव आठवणार - गुंड संग्राम भंडारे.
असा अशिक्षित अपरिपक्व माणूस वारकरी संप्रदायात असूच शकत नाही. अशी मानसिकता केवळ राजकीय दलालांमध्येच दिसून येते.
#घुसखोर
12 Years of Narendra Modi Achievement
Always mislead the people and put the fear of the minorities like Hitler did during his rule of the Nazis
Achievements are as follows:
Road Shows
Election Rallies
Eating Costly Mashroom
Useless Foreign Trip
Bakwas Mann ki Baat
Blaming Nehru
Blaming Congress
Horse Trading of Politicians
Stealing Happiness and peace of Middle class and Poor people
ज्या मोदींनी एके काळी संसदेत नेहरूंची खिल्ली उडवली होती, त्यांनी आज देशाला हे स्पष्ट ���ेले पाहिजे की आज स्वतः मोदींनी शरणागती का पत्करली आहे.?
नेहरूची खिल्ली उडवने सोपं आहे पण बनने कठीण आहे.
निदान 100 जन्म तरी.....
इराण संपला नाही. उलट अमेरिकेसह जगाला अनेक वेळा विचार करायला भाग पाडलंय.🖤
आपल्यांने तर पार काल गुडघे टेकले!
बाकी विडिओ मात्र नकी पाहा मुस्लिम संपले मनं 😜