अखिल भारतीय विद्यार्थी परिषद - माळशिरस तालुका
world's largest Student organisation - ABVP | official Handle of Malshiras taluk | follow @ABVPVoice and @MahaABVP
.@abvp_nashik आयोजित
ढोल बजाओ विद्यार्थी आक्रोश मोर्चा
दि. - सोमवार २१ फेब्रुवारी २०२२
वेळ - सकाळी ११ वाजता
मार्ग - जुने सी.बी.एस. ते जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
#NoPoliticsInUniversity
(१/२)
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अकलूज शाखेच्या वतीने सदुभाऊ चौक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.💐💐
भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांचे प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तमिळनाडूतील कुन्नूर येथे दु:खद निधन झाले. सीडीएस बिपीन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निधनाने भारतीय सुरक्षा दलाचे मोठे नुकसान झाले आहे.
@mahaabvp@AbvpPandharpur
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला अखिल भारतीय स्वरूप देणारे,लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणात्स्रोत स्व.प्रा.यशवंतराव केळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#abvp
आज महापरिनिर्वाणदिना निमित्त भारतरत्न परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माळशिरस तालुका, श्रीपूर विस्तार केंद्राच्या वतीने अभिवादन करण्यात आले...!
🙏🏻💐
#महापरिनिर्वाण_दिवस
Humble tributes to the Architect of Indian Constitution, Bharat Ratna Babasaheb Dr BhimRao Ambedkar Ji on his 65th death anniversary. May his legacy, ideals & principles guide us always.
#बाबासाहेब_अमर_रहे#महापरिनिर्वाण_दिवस
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, माळशिरस तालुक्याच्या वतीने राज्यभरात सुरु असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यात आला ..
@mahaabvp@AbvpPandharpur
महाराष्ट्र सरकार आपला Ego Hurt झाला म्हणून तत्परतेने एका अभिनेत्री चे घर तोडू शकते पण पुणे व मुंबई येथील झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर अजून शांत का ?
#Justice4MHRapeVictims
महाराष्ट्र में गत दिनों में एक के बाद एक घटित हुई बलात्कार की वीभत्स घटनाओं ने पुरे देश को झकझोर कर रख दिया है।
अभाविप सभी बलात्कारियों को जल्द से जल्द फांसी की सजा देकर बलात्कार पीड़िताओं को न्याय प्रदान करने की मांग करती है।
#Justice4MHRapeVictims
बलात्कारियों की बढ़ रही तादात,
इनके गुनाहों को क्योँ छुपाते हो,
हर उम्र की बेटियों का ये करते शिकार,
क्योँ नहीं इन्हें फाँसी पर लटकाते हो।
@mahaabvp#Justice4PuneRapeVictim
She was in defense. She aimed to protect others. And they (whosoever did it) shattered her dreams. Don't know how many times we'll have to say this. #Justice4PuneRapeVictim
विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता कसा असावा याचे आचरणातून उदाहरण देणारे स्व. यशवंतराव केळकर विद्यार्थी परिषदेचे खरे शिल्पकार आहेत. राष्ट्रीय पुनर्निर्माणाची संकल्पना दृढ करण्याची ताकद विद्यार्थी कार्यकर्त्यांना त्यांच्या आचरणातून मिळते.
#SangathanKaushalTheBook
अभाविप पंढरपूर जिल्हाच्या वतीने घर घर तिरंगा , मन मन तिरंगा या अभियानाअंतर्गत माळशिरस तालुक्यातील अकलूज शहरात व विविध भागात भारतमातेच्या प्रतिमा वाटप करून नागरिकांना अभियानाची माहिती सांगण्यात आली व तसेच घरो घरी प्रतिमपूजनचे आवाहन करण्यात आले.
#EkGaonEkTiranga@mahaabvp
अभाविप पंढरपूर जिल्हाच्या वतीने घर घर तिरंगा , मन मन तिरंगा या अभियानाअंतर्गत माळशिरस तालुक्यातील अकलूज शहरात व विविध भागात भारतमातेच्या प्रतिमा वाटप करून नागरिकांना अभियानाची माहिती सांगण्यात आली व तसेच घरो घरी प्रतिमपूजनचे आवाहन करण्यात आले.
#EkGaonEkTiranga@mahaabvp
प्रांताधिकारी मार्गदर्शक श्री विजयजी देशमुख यांनी आज अकलूज प्रांत कार्यालय येथे पदभार स्वीकारल्यानंतर अभाविप माळशिरस तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले यावेळी हितेश पुंज, यशराज वायकर उपस्थित होते
जगाच्या इतिहासातील कठीण युद्धांपैकी एक असणारे कारगिल युद्ध आपल्या जवानांनी अतुलनिय शौर्य, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवित जिंकले. पाकीस्तानी सैन्याचा निर्णायक पराभव झाला. या युद्धात शहीद झालेले व पराक्रम गाजविणाऱ्या जवानांना विजय दिवस च्या निमित्ताने सलाम!
#KargilVijayDiwas2021
आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातुन हजारो पोलीस कर्मचारी पंढरपूर मध्ये दाखल झाले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बाधंवाना अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या व माहिती पत्रके वाटण्यात आली....
#abvpforsociety@mahaabvp@abvp_pandharpur@SpSolapurRural
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , पंढरपूर जिल्हा व माळशिरस तालुका तर्फे विविध शैक्षणिक समस्या व मागण्यांसंदर्भात लोकसभा सदस्य मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
@mahaabvp @SiddheshwarLat1
#reduceclgfee#abvpakluj