आंबिल ओढा परि���रातील लोकांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढण्यात येत आहे पुणे महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार...😠
स्थानिक नगरसेवक, आमदार यांनी लक्ष घालून हे थांबवावं
पावसाच्या दिवसात या लोकांनी जायचं कुठे ?
उत्तर द्या 👆🏻 #justiceforAop
@mohol_murlidhar @madhurimisal @DheerajGhate
#सामाजिक_परिवर्तन_दिन 3 जून 1995 रोजी बहन मायावतीजी या उत्तरप्रदेशच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या. बाबासाहेबांच्या विचाराचं सरकार कृतीत साकार करून दाखवणाऱ्या सच्च्या वारसदार 👑💙🇪🇺 @Mayawati@MayawatiSushri_