खरं पाणी कोर्टातच मुरतय… हे सगळे खुलेआम फिरणारे आरोपी , नेते ही कोर्टाचीच देणं आहे… कारवाई करणा-या मुंढेंना पण कोर्ट उघडपणे त्रास देतं … ही लाजिरवाणी घटना आहे …
पण मुढेंनी पण पुढची कारवाई थेट कोर्टातल्या कॅन्टिनमध्येच केली आहे …
आणि यात नोंद नसल्याचं उघड झालंय…
आणि आम्ही न्यायाची अपेक्षा कोर्टाकडून करतो … 😅
एकंदरीत कठीण आहे … !!!
#तुकाराममुंढे
This person deserves a lot more than the way today he’s retiring. From Mumbai Domestic player to the Test Captain of India, he has shifted gears so quick in his batting style.
The famous Ind Vs Aus series win in your captaincy is still unforgettable
Rspect @ajinkyarahane88 Sir🫡
पुरावेच लागतात ना?
अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..!
पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला?
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते.
उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…!
फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@ChitraKWagh
#सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ #बोगस_डिग्री_प्रकरण
कोकणचा विकास करताना परप्रांतीय घुसणार नाहीत याची दक्षता घ्या. अन्यथा मोबाईलची दुकाने सुरु करून रोजगार मिळवतील व स्थायिक होतील आणि संख्या वाढल्यावर हळूच स्वतःचा नेता पुढे करतील. आपले त्यांच्याशी संबंध आल्यामुळे मित्रात्वाची भावना येईल व आपलाच समजून त्याला मदत करु. पण सुरुवातीला तो गरजू असल्याने सर्व मान्य करेल. नंतर कायदा दाखवून आपल्याला फाट्यावर मारेल.
राजकीय भडवे स्वतःच्या दुकानांमध्ये, व्यवसाय धंद्यात नोकरासारखा कमी पगारात काम करतो म्हणून यांनाच प्राधान्य देतील आणि आपल्याला सांगतील तुम्ही असेच काम करा. स्थानिक कमी पगारात, जास्त वेळ नोकरा सारखे काम करणार नाहीत.
असो, आपली कोकण भूमी आपल्याच ताब्यात असण्यासाठी, आपली संख्या जास्त असली पाहिजे. एकाही ग्रामपंचायतमध्ये परप्रांतीय उमेदवार उभा रहायला देऊ नका. राष्ट्रीय पक्षांना तसे निक्षुन सांगा. कोकणात कोकणीच पाहिजेत. आपली देव देवळे संस्कृती रूढी परंपरा सण खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जागृत रहा. आपली भांडणे आपल्यातच असली पाहिजेत.
जय महाराष्ट्र मी मराठी
मुंबईच्या उपमहापौरांना मुंबईत घर पाहिजे....
उपमहापौर, सभागृह नेते आदिंना स्कोर्पिओ गाडीऐवजी इनोव्हा क्रीस्टा पाहिजे.
मुंबईकरांच्या काय उपकाराला पदं घेतली आहेत का ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे यांनी नवी मुंबई शहर क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा !
#MNVSAdhikrut
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे
त्यांचे अस्तित्व संपले तरी चालेल पण ठाकरे स्वाभिमानाने जगत आहेत.
राधाकृष्ण तुमचे काय?
किती पक्ष व विचारधारा बदलल्या तुम्ही व तुमच्या घराने?
माझ्या सोबत तुम्ही देखील अनेक अंधभक्तांची ही स्टोरी पाहिली असेल, ह्यात आपल्या देशाचा झेंडा एकदा बघा हा देशचा अपमान आहे आणि आम्हाला देशद्रोही बोलतात!
You must have seen this story on Andbhakts id look at our national flag it is an insult to the country & they call us AntiNational
पुण्याचे पत्रकार मंदार गोंजारी जे गोदी मीडियाबद्दल जे बोलले आहे ते मराठी पत्रकारांनी ऐकले पाहिजेत
लष्कर ए देवेंद्र म्हणून जे पत्रकार आहेत
त्यांनी तर विशेष ऐकले पाहिजेल
दिल्लीत गोदी पत्रकारांना जी वागणूक मिळाली ती महाराष्ट्रात तुम्हाला मिळण्याआधी सुधरा
वाढवण बंदर विरोध
स्थानिकांना उध्वस्त होण्यापासून थांबवलं पाहिजे
@DGPMaharashtra@Palghar_Police
हे पोलीस असे का वागत आहेत?
इतका राग चीड राज्याच्या स्थानिक भूमीपुत्रावर का?
@Dev_Fadnavis
संतोष पंडित सर; आपले फडणवीस तिसरी मुंबई उभारणार आहेत !
एकुण १११ नगरसेवका पैकी कमळाचे ६५ नगरसेवक (सत्ताधारी ) व शिंदे सेनेचे ४२ नगरसेवक आहेत. थोडक्यात वाशी, नविन मुंबई जुनी पुराणी केली भाजपाने!
घाण म्हणून महाराष्ट्राचा अपमान करू नका ओ भाडे के तट्यानो 😁🤦
#वाशी#संतोषपंडित