गॅसच्या तुटवड्यामुळे लोकांवर भीषण परिस्थिती ओढवली आहे. कुरकुंभ MIDC (ता.दौंड, पुणे) मध्ये अंगमेहनतीचे काम करणारे लोक अर्धपोटी राहतायेत. पोहे भिजवून त्यात दही आणि साखर टाकून खाण्याची वेळ त्यांच्यावर आलीये. @supriya_sule
Pune: वडिलांना धर्म विचारून गोळ्या मारल्या, अशावेळीही पुण्याची संयमी आसावरी म्हणते, हिंदू मुस्लिम आम्ही बहीण भावासारखे राहतो पण काहींमुळे निष्पाप मुस्लिमांना सहन करावे लागते...
https://t.co/jQflXyOftv
#Pune#Pahalgamterroristattack#Pahalgam#pahalgamattack@News18lokmat
'दीनानाथ' कसं उभं राहिलं, लतादीदींना जमीन कुणी दिली, शरद पवारांची भूमिका काय? मूळ जागा मालकांनी इतिहास सांगितला!
https://t.co/Z4qeGbrnYt
#dinanathmangeshkarhospital#Pune