@AmeyGhole@AUThackeray अत्यंत बरोबर निर्णय घेतला अमेय जी शिवसेने ला योग्य दिशेने पुढे नेण्याचं काम फखत आदरणीय शिंदे साहेब करीत आहेत ते ही बाळासाहेबांच्या विचारांची कुठली ही तडजोड न करता त्यामुळे आपला हा निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय आहे आम्ही याचे स्वागत करतो 💐
जय महाराष्ट्र !
बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक
बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतायत
राजकुमार मात्र तिकडे
फेरफटका मारायला जातायत
ज्यांनी उभी केली शिवसेना
ते यांच्यालेखी क्षुल्लक होते
म्हणून पुलाखालून सारे
पाणी असे वाहून जाते ......
#नाशिक येथील ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा आज झाला प्रवेश ..🚩
I am humbled on being appointed as the Apex Council Member of Mumbai Cricket Association.
Thank you @PawarSpeaks ji, Uddhavsaheb Thackeray ji, @AUThackeray ji, CM @mieknathshinde ji & DCM @Dev_Fadnavis ji & @ShelarAshish ji,
Congratulations to all newly elected fellow members!