AIIMS RTI reveals:
👉 190 MD/MS residents
👉 35 DM/MCh residents
quit in the last 3 years.
Official reason: Personal / Branch change.
Reality? Burnout, toxic work culture, and mental health struggles.
Time to talk about the system.
When mind, body and the Olympic spirit align in perfect harmony, what you get is the greatest moment in Indian Athletic History.
NeerajChopra knew it when he threw it that it was GOLD 🥇
#NeerajChopra 🥇🇮🇳 #Gold#goldmedal
परंतु सध्या त्यानी जे त्यांनी काम हाती घेतले आहे त्यातून खरंच एक सामाजिक बांधिलकी दिसून येते. या शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय व जास्तीचा खर्च टाळण्यासाठी होणार आहे असे प्रतिपादन केले.
@rajeshtope11@supriya_sule#CovidIndia
श्रीराम प्रतिष्ठानच्या शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न-
डॉ. संजय रोडगे ( प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , महाराष्ट्र राज्य)
"ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होणार नाही"- मा. ना. राजेश टोपे
*जिल्हाधिकारी दीपक मूगळीकर यांची उपस्थिती
@rajeshtope11
सेलू (दि 21) येथील श्रीराम प्रतिष्ठानच्य शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, मा.ना.राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डॉ. संजय रोडगे यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामाची स्तुती केली.
@rajeshtope11
अशा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजयजी रोडगे यांनी सेलू व परिसरातील कोव्हीड रुग्णांसाठी दोनशे बेडचे *शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटर* सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.