.@Jairam_Ramesh said he is travelling in Maharashtra, the condition of roads are very bad in Marathwada & Vidarbha. Road conditions here are not different than Bihar & UP roads. But other side, union minister Union minister Nitin Gadkari behave himself like Shersha Suri of India.
स्पर्धा परीक्षांचे निकाल लागतात, यशस्वी मुलांच्या संघर्षकथांचे प्रचंड ग्लोरिफिकेशन मीडिया करते. हि मुलं त्या दिवशीचे हिरोच असतात. पण मला प्रश्न पडतो कि जी लाखो मुले अपयशी होतात त्यांचे काय ? त्यांचा काही संघर्ष नसतो का ? कि संघर्ष फक्त यशस्वी झाल्यावरच दुनियेसमोर मांडता येतो ?
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गिरगाव खेतवाडी येथील त्यांचे शेवटचे वास्तव्य असलेल्या पन्हाळा लॉज येथे उभारलेल्या त्यांच्या स्मृतिस्तंभाचे लोकार्पण करण्याचा मान मला मिळाला.
कुठल्याच राजकारण्यांचे पोरं कुठल्या दंगलीत सहभागी नसतात, सगळ्या राजकारणी लोकांची मुलं विदेशात शिकतात. बिझनेस मध्ये लक्ष घालतात अन युवा नेता म्हणून नंतर जनतेच्या बोकांडी बसतात. त्यामुळे कार्यकर्ता बनून दगड हातात घेण्यापेक्षा शिका अन नवगुलामी झुगारा....
मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? @BJP4Maharashtra ने उत्तर द्यावे. @ChDadaPatil जी ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?
महाराष्ट्रात छ. शिवराय, संभाजी महाराज, थोरले शाहू महाराज, राजर्षी शाहू यांच्याबद्दल सतत काही ना काही चुकीची माहिती लिहिणारी एक विकृत वृत्ती आहे.
या वृत्तीबद्दल, या विकृत लोकांबद्दल सामान्य जनतेचं जास्तीत जास्त प्रबोधन करणं फार फा�� गरजेचं आहे.