काम करण्याची ईच्छा लागते फक्त ….सत्ता असो किंवा नको 🙏🏻
पण घटनास्थळी दाखल होऊन सर्वतोपरी मदत करुन या नैसर्गिक आपत्ती मुळे व्याकुळ कुटुंबांना आधार देताना पाहुन @mipravindarekar साहेब व @girishdmahajan साहेब आपला अभिमान वाटतो 🙏🏻🙏🏻
@yash__darekar@BJP4Maharashtra
पुराणकथेत वर्णन केल्याप्रमाणे एका मानवी धडाला हत्तीचं मस्तक लावल्यानंतर त्यातून पुनर्जन्म झालेला गणेश जसा दिसत असेल त्याचं वास्तवदर्शी साकारलेलं रूप म्हणजे Airoli चा हा सुंदर मनमोहक गणपती👌❤️ज्यावरून नजरच न हटावी इतकं सुंदर ❤️
Video/pic - Instagram
📍 मेढा, ता. जावली जि. सातारा
येथे 'नामदार छत्रपती बाबाराजे
महा दहीहंडी सोहळा' उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहून सर्व पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आणि अबालवृद्ध, माता- भगिनींना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा दिल्या.
कामासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. दररोज रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असलेल्यांना बुलेट ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे. पुणे-मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, या मार्गावरून प्रवासाचा वेळ 48 मिनिटांवर येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी (5 सप्टेंबर) ही घोषणा केली. यामुळे 'मुंबईत वडापाव खाण्यासाठी आणि पुण्यात बाकरवडी खाण्यासाठी दिवसातून दोनदा जाता येईल', अशा मिश्कील शब्दांत अश्विनी वैष्णव यांनी भरपूर वेळ वाचणार असल्याचं सांगितलं.
https://t.co/WlkCdJJ37T
#Mumbai #Pune #AshwiniVaishnaw #BulletTrain #LatestNews
(Mumbai, Pune, Ashwini Vaishnaw, Bullet Train, Latest News)
NHAI's only commendable job in Maharashtra!
आता रात्रीची ही वाहतूक सुरू आहे.
हा ब्रीज जेव्हा बनत होता तेव्हा सोशल मिडियायावरच्या कमेंट वाचून वैताग यायचा! आता हे सगळे कुठल्या बिळात लपून बसले काय माहित. कधी तरी एखादा खड्डा पडल्यावर परत बाहेर येतील!
Vc: the Karad/IG
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः! 🙏
समस्त देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं। भगवान श्रीकृष्ण की कृपा से सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि का वास हो। 🦚
ते कालच पोरगं काहीतरी बोलतं आणि कोणतरी ते ऐकते आणि फोटो काढतो आणि याची आपण आंदोलन नाही करायला पाहिजे.
आपली युवा शक्ती कोणत्याही अडचणीत आली नाही पाहिजे,आपल्या युवा शक्तीने पुढे जावे.
आपल्या युवा शक्तीला शिक्षणात पुढे घेऊन जायचे आहे,आपली युवा शक्ती डॉक्टर, इंजिनीयर झाली पाहिजे.
X platform वर साताऱ्याचा बुलंद आवाज ,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री विक्रांतजी भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🪷🪷🪷
@VikrantGBhosale
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आज श्रवण केले.
देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रेरणादायी कथा, कर्तृत्ववान व्यक्ती, सामाजिक उपक्रम, नव्या संकल्पना आणि देशाच्या विकासाला दिशा देणाऱ्या विविध विषयांवर पंतप्रधान मोदीजी संवाद साधतात. त्यामुळे ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून, देशवासीयांना प्रेरणा देणारे आणि समाजातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणारे प्रभावी माध्यम आहे.
देशातील सामान्य नागरिकांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच राष्ट्रनिर्मितीमध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव या कार्यक्रमातून सातत्याने करून दिली जाते.
‘मन की बात’मधून मिळणारे सकारात्मक विचार आणि प्रेरणा आत्मसात करून राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीने योगदान देणे, हीच खरी देशसेवा आहे.
#mankibat #satara