श्री शरद पवार साहेब, @PawarSpeaks
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा.
2019 च्या ��ोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या.
पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल!
तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.
राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने GR काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सर���ार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल.
राज्य में जब कार्यवाहक सरकार हो, तब वक्फ बोर्ड को निधि आवंटित करने के संबंध में प्रशासन द्वारा GR जारी करना सर्वथा अनुचित होने के कारण मुख्य सचिव ने तत्काल प्रभाव से उपरोक्त आदेश को वापस ले लिया है. राज्य में नई सरकार आते ही इसके औचित्य और वैधानिकता की जांच की होगी.
श्रमिकांच्या शक्तीची
भाविकांच्या भक्तीची
शेतकऱ्यांच्या कष्टाची
मराठीच्या निष्ठेची
आधुनिक तत्वाची
लखलखत्या तेजाची
आशा ही देशाची
तुमची आमची
भाजप सर्वांची
भाजप- महायुती आह��� तर गती आहे, महाराष्ट्रची प्रगती आहे
#bjp #Maharashtra #MaharashtraElection2024
ही साधी निवडणूक नाही!
व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार उलेमांचे तळवे चाटत आहेत...
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी काय म्हणत आहेत ऐका...
(भाजपा जाहीर स���ा📍पुणे | 15-11-2024)
#Maharashtra #MaharashtraElections2024 #MahaYuti
काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती.
या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.
When Hon PM Modi ji speaks Marathi in Poland !
Thank you, Hon PM Narendra Modi Ji, for honouring and remembering Maharashtra’s rich legacy of supporting Polish refugees during World War II.
Honouring a Legacy of Friendship and Valour – Celebrating 70 Years of Diplomatic Ties Between Poland and India!
मा. पंतप्रधान मोदीजी जेव्हा पोलंडमध्ये मराठी बोलतात…
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासित नागरिकांना मह���राष्ट्राने दिलेला आश्रय आणि त्यातून महाराष्ट्राचा व भारताचा झळकलेला उदारमतवादी विचार, या साऱ्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार!
मैत्री आणि शौर्याचा वारसा!
पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांची ऐतिहासिक ७० वर्षे!
@narendramodi
#India #Poland #Warsaw
Good news for Vidarbha & Marathwada !
Out of the total ₹81,167 crore investment & 23,136 employment opportunities approved for Maharashtra today, ₹75,632 crore investment & 19,000 employment opportunities will be created in Vidarbha & Marathwada region.
These decisions were taken today in the Cabinet Sub-Committee meeting on Industries chaired by CM Eknath Shinde & attended by DCM Devendra Fadnavis, DCM Ajit Pawar, Minister Uday Samant.
These investments are in green energy, green mobility & FAB/semiconductor manufacturing sector.
Here are the details :
AWAADA Electro Ltd- ₹13,647 crore investment in Nagpur (₹13,000 crore) & Panvel (₹647 crore) with 8000 employment opportunities. This investment is for Solar PV modules & electrolyser.
JSW Energy PSP - ₹25,000 crore investment in Nagpur with 5000 employment opportunities. This investment is for Lithium Iron Battery.
JSW Green Mobility Ltd- ₹27,200 crore in Auric, Chhatrapati Sambhajinagar with 5200 employment opportunities. This investment for Electric Vehicle cars & hybrid vehicles, chargers & modules.
Pernod Ricard India Pvt Ltd- ₹1785 crore investment in Nagpur with 800 employment opportunities. This investment in production and maturation of malt spirit.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@samant_uday
#Maharashtra #Mumbai #Solar
आज भाजपा मागाठाणे विधानसभेचे मंडल अध्यक्ष दिवंगत दिलीप उपाध्याय यांच्या मुलीला डेलास (DALLAS) USA येथे पुढील उच्च शिक्षण��साठी जात असताना मी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
माझे सहकारी स्व. दिलीप उपाध्याय हे आज मुलीला सोडण्यासाठी विमानतळावर नाहीत हे दुःख मला कधीच विसरता येणार नाही.
स्व. दिलीप उपाध्याय यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आटापीटा केला व ती दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजीच डेलासला जाणार होती. परंतु स्व. दिलीप उपाध्याय यांचे देहावसान झाले.
आज ती परदेशी चालली आहे. यावेळी त्या कुटूंबासमवेत भरलेल्या अंतःकरणाने शुभेच्छा व शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला आत्मविश्वास देण्याचा छोटासा प्रयत्न केला. माझ्या आयुष्यामधील हृदय हेलावणारा प्रसंग म्हणून यांची नोंद राहील.