@SM_8009 आज खरंच वाटतं कि गृह खातं एकनाथ शिंदेंकडे हवं होत. जसा न्याय त्यांनी बदलापूर घटनेनेनंतर दिला तसाच न्याय संतोष देशमुख प्रकरणात मिळाला असता. असो...
काही नाही मित्रांनो
गेला आठवडाभर काही खाल्लं पिले नाही म्हणून
उपाशी असल्यामुळे
"त्यांच्या i ला घोडे लावत होतो कचाकच"
अश्या शिव्या दिल्या
समजून घ्या पोटात अन्नाचा कण नसेल
तर माणूस शिव्या देतो
हा नवा शोध ह्या पृथ्वीतलावर लावला गेला आहे
न्यूटन वैगरे लोकं फालतू संशोधक होते
भाजप आणि फडणवीस यांचं नाव घेतल्याशिवाय मनोज जरांगेचं कुठलंही भाषण पूर्ण होत नाही !
भर भाषणात आई-बहिणीवरून शिव्या देताना स्टेजवर @YuvrajSambhaji उपस्थित होते.
कोल्हापूरचे संभाजी यांनी छत्र��ती लावणं सोडून द्यावं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही स्त्रीचा अपमान कधीच सहन करत नव्हते. महाराज तातडीने आरोपीचा चौरंग करायचे !
निर्लज्जपणे इतर सर्वपक्षीय नेते तिथे जरांगेचं सगळं ऐकून घेत होते. मग ते भाजपचे असो अथवा कुठल्याही पक्षाचे !
@Dev_Fadnavis
अशीच आमुची आई असती सुंदर, रूपवती।
आम्हीही सुंदर झालो असतो वदलें छत्रपती॥
त्याच छत्रपतींच्या वारसांसमोर एक निजामी मराठा महाराष्ट्रातील आई बहिणींची इज्जत काढत होता.
@YuvrajSambhaji तुम्ही जनतेचा आदर गमवला!
संजय राऊत याने छत्रपतींच्या वारसांना पुरावे का मागितले होते ते आता कळत!
नाटक करणे अफवा पसरवणे आणि एखादी गोष्ट अंगावर आल्यावर हात झटकण्यात @Awhadspeaks यांचा हात कोणीही पकडू शकत नाही.
पोलिसांना नम्र विनंती आहे या स्क्रीनशॉटची सखोल चौकशी व्हावी आणि जितेंद्र आव्हाड यांचा खरा चेहरा जनते समोर आणावा.
- Sacrificed his job.
- Retired 25 years early.
- Gave his full attention to Nitish Kumar Reddy.
- Took him to training and gave all the facilities he could despite financial conditions.
THIS IS HOW A PROUD FATHER LOOKS LIKE WHEN HIS DREAMS TURNS INTO A REALITY...!!! 🙇♂️🇮🇳
@musale_pradeep@nsitharaman@BJP4Maharashtra ह्यांच माहित नाही
कारण तुमच्या सारखे महाभाग आरोप करत असतात
की हुकूमशाही आहे वगैरे वगैरे
पण उद्धव ठाकरेच्या पांचट थुकरट टोमण्या वर GST लागू होईल
मराठी म्हणीची वाट कुणी लावली असेल तर उद्धव ठाकरेंनी लावली आहे
"बुडते ती निष्ठा तरंगते ती विष्ठा "
"उबाठा काय उभा ठाकून आहे"
😂😂🤣🤣
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष एवं केंद्रीय स्वास्थ्य मंत्री मा. @JPNadda जी से आज नवी दिल्ली में सांसद डॉ. श्रीकांत शिंदे और बहूँ वृषाली शिंदे समेत मुलाक़ात की। राष्ट्रीय लोकशाही आघाडी के महत्त्वपूर्ण साथीदार रहें शिवसेना को राज्य के चुनाव में जो सफलता मिली है, इस पर उन्होंने अभिनंदन किया है। इस दौरान स्वास्थ्य क्षेत्र के विभिन्न विषयों पर भी चर्चा हुई। इस अवसर पर नड्डाजी को पारंपरिक शाल और प्रभू श्रीरामजी की प्रतिमा भेंट की।
#EknathShinde #Shivsena #JPNadda
@Shivsenaofc@DrSEShinde
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विनोद कांबळी यांचे नाव त्यांच्या खेळीने मुंबईसह भारतीय क्रीडा रसिकांच्या मनात नेहमीच लक्षवेधी राहिले आहे. नव्वदच्या दशकात विनोद कांबळी यांच्या खेळीने मराठी माणसाचा अभिमान उंचावताना अवघ्या देशाने पाहिले आहे. मैदानाबाहेरही क्रिकेटप्रेमामुळे अनेक क्रिकेटपटूंना घडवणारे विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजारी आहेत. मागील आठवड्यात त्यांना ठाण्यातील काल्हेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे समजताच शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी विनोद कांबळींच्या मदतीचे कार्यनिर्देश देत मदतीचा आधार दिला. उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मा. मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळी यांची भेट घेतली. तसेच त्यांची आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर खासदार मा.श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांनीही डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली. मदतीचा तात्काळ आधार दिल���याबद्दल यावेळी विनोद कांबळी यांनी उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
#Shivsena #Eknathshinde
संतोष देशमुख मराठा होता म्हणून मारला गेला..
सोमनाथ सुर्यवंशी दलीत होता म्हणून मारला गेला..
प्रत्येक गोष्टीत जात आणणारे स्वतःला पुरोगामी, लिबरल म्हणून सांगतात , समानता सांगणाऱ्या शाहू फुले आंबेडकर लोकांचे दाखले देतात यापेक्षा दुसरा विरोधाभास असूच शकत नाही!!!
If BJP doesn't take action against this account then I will have concede that you are just not ready to fight ! @BJP4India
Hope @NCWIndia is also looking into this
BIG NEWS 🚨 Playback singer Abhijeet Bhattacharya says Mahatma Gandhi was Pakistan's father of nation.
He said "India already existed. Pakistan was created. So, By mistake, Gandhi was called the Father of Our Nation"
"Gandhi played a role in Pakistan's creation. So, he was the Father of the Nation for Pakistan, not for India" - ABHIJEET