Content Writer | Journalist
Working with a Maharashtra Minister
Active in social causes through my community organisation
Driven by purpose. Grounded in people
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक साहेब यांच्या समवेत हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवन, नागपूर येथे प्रवेश करतानाचे काही क्षण...
@PratapSarnaik#PratapSarnaik#nagpur#WinterSession2025
Dear @CSMIA_Official & Adani Airports,
No trolleys available at Mumbai International Airport, and staff are giving different answers. Passengers are facing unnecessary inconvenience.
Please resolve this issue urgently.
@AdaniOnline@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MumbaiAirport
आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो,कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो, याचा खुप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा…सुखी व्हाल !!
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia@wankhedeprafull
तुमच्या पोटात भूक असेल, डोक्यात कसलीही लाज नसेल आणि तुमच्या मनगटात जिद्द असेल,तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढु शकता, अगदी कुठल्याही !!
- इडली,ॲार्किड आणि मी (विठ्ठल कामत)
मित्रांनो, २०२६ या वर्षाचे २०% दिवस आपण कधीच मागे सोडले आहेत. आता आपल्या हातात फक्त ८०% वेळ शिल्लक आहे.
हे वर्ष संपताना तुम्ही कुठे असाल, हे आजच्या तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.
विशेषतः विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसमोर आज दोनच पर्याय आहेत:
१) फक्त काळजी करणे: “बाप ��े, आता AI माझी नोकरी घेऊन जाईल," असं म्हणत घाबरून बसून राहणे.
२) स्वतःला तयार करणे: काळ बदलतोय हे ओळखून AI नीट शिकून घेणे आणि आपल्या कामात त्याचा वापर करून स्वतःची नोकरी सुरक्षित करणे.
लक्षात ठेवा: AI तुमची नोकरी घालवणार नाही, पण जो माणूस AI चा वापर करायला शिकला आहे, तो तुमची जागा नक्कीच घेऊ शकतो.
काळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही रडत बसणार की जिद्दीने नवीन गोष्टी शिकून प्रगती करणार?
उरलेले ८०% वर्ष वाया घालवू नका. स्वतःला इतके अपडेट करा की उद्याच्या जगाला तुमची गरज भासेल!
#weareforyou365
धंद्यात पाय रोवायचे असेल तर..कमीत कमी दोन ते तीन वर्षे कुठल्याही सामाजिक किंव्हा कौटुंबिक कार्य��्रमात सहभाग घेणं टाळा..प्रवास, चैनीच्या वस्तु किंव्हा खाण्यापिन्याच्या सवयी आटोक्यात आना..धंद्यासाठी लागणारे योग्य तेव्हढे कागदपत्र जमा करा.. पूर्ण वेळ धंद्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी शिका आणी आमलात आनन्याचा प��रयत्न करा..भेटेल ते कामं करा..खराब झालेला बँकिंग सिबिल हळूहळू नील करण्याचा प्रयत्न करा.. मोचकेच मित्र ठेवा.. वाचन वाढवा.. कामाचा वेळ वाढवा.. ह्या वेतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमलात आणल्या तर भेटणार फळ हे फक्त आपल्या डोळ्यातून आनंद अश्रूच काढते..यानंतर तुमचा प्रवास हा वेगळ्या जगात जाण्यासाठी सुरु होतो त्यालाच आपण व्यावसाय असं म्हणतो...❤️
#व्यावसाय
सदर कळविण्यात येते की, माझ्या नावावर मालाड–मार्वे परिसरातील ई-चलन (Fine) नोंदविण्यात आले आहे. परंतु संबंध��त वाहन माझे नाही. तरी कृपया सदर प्रकरणाची पुन्हा एकदा पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, ही नम्र विनंती. धन्यवाद.
@MTPHereToHelp
@MumbaiPolice
@CMOMaharashtra
Free मध्ये Cloud + AI शिकून career upgrade करायचं असेल तर Google स्वतःचं एक जबरदस्त platform देतं आहे, तो म्हणजे Google Skills.
Beginner असो वा Pro, इथे hands-on practice मिळते.
चला पाहूया हे exactly काय आहे आणि खरंच free आहे का 🧵
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. ते जे सांगत आहेत ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती आहे पण आपण ते जाणत नाही, आपल्याला ते जाणीवेत येऊ द्यायचे नाही. पण असा बदल आपण केल्यास ( जो अतिशय साधा आहे ) आपल्या कुटुंबातले वातावरण अमुलाग्र बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. आकाशातला स्वर्ग आहे की नाही, असल्यास तो आपल्या नशिबात आहे की नाही या सर्व अनाकलनीय बाबी आहेत पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून, अनुसरून आपण आपल्या कुटुंबात स्वतःच्या मालकीचा एक स्वर्ग नक्कीच निर्माण करू शकतो. आपल्या परिचयाच्या सर्व विवाहित पुरुषांना नक्की शेअर करा......
सकाळी हे गाणं DJ वर लागल्यानंतर कानी पडलं, तेच दिवसभर डोक्यात राहून गेलं. याआधी ऐकलं होतं पण आत्ता थोडं लक्ष देऊन ओरिजनल गाणं ऐकलं.... खूप छान आणि अंगावर शहारे आणत एक वेगळीच ऊर्जा देतं हे गाणं... ❤️🌸
( या गीताचा प्रकार मला माहिती नाही, जाणकारांनी माहिती पुरवावी )
जय शिवराय 🚩👑
नवदुर्गा मंदिर रोड, हनुमान नगर, कांदिवली (पूर्व) येथील रस्त्यावरील अनेक विद्युत दिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे.
कृपया तात्काळ दुरुस्ती करून दिवे सुरू करावेत, ही विनंती.
@mybmc@mybmcWardRS@Adani_Elec_Mum@AdaniOnline
वारंवार विनंती करूनही अदानी समूहाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणामुळे काल एक लहान मुलगा व एक ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडले. सार्वजनिक सुरक्षेला जबाबदार कोण?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc@mybmcWardRS@Adani_Elec_Mum