An IAF An-32 aircraft met with an accident during a routine sortie today at approximately 1000h at Jorhat, Assam. Crash site management and initial enquiries are on at this time. IAF requests everyone to refrain from speculation till preliminary results are not in.
IAF deeply regrets the loss of lives and stands firmly with the bereaved families in this time of grief.
IAF will share more details as they are in.
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India@adgpi@IndiannavyMedia@indiannavy
राजकारण्यांनी धर्मात हस्तक्षेप करणे बंद करावे आणि आम्ही वचन देतो की, आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू- स्वामी अविमुक्तेश्वरानंद
https://t.co/ZXBcfHhsqs < येथे वाचा सविस्तर वृत्त
#India#Politics#SwamiAvimukteshwar#PMModi
शोषितांच्या व्यथा मांडून सामाजिक क्रांतीचा विचार देणारे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिक, लोककवी व समाजसुधारक अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#annabhausathe | #अण्णाभाऊसाठे |
कृषी विभागाने राजपत्रित पदांच्या 258 जागा 2024 मध्येच भराव्यात ही कळकळीची विनंती.
गेल्या 2 वर्षापासून एकही जागा भरलेली नाही.
@dhananjay_munde#कृषी_जागा_वाढ_२०२४
बनावट #दिव्यांग प्रमाणपत्र बनवून मोठ्या प्रमाणात उमेदवार शासकीय सेवेत रुजू होत आहेत. यामुळे खरे दिव्यांग असणाऱ्या उमेदवारावर अन्याय होत आहे.
महाराष्ट्र शासनाने या संदर्भात समिति गठीत करून 2018 पासून रुजू झालेल्या सर्व दिव्यांग उमेदवारांची पुन्हा कागदपत्रे पड़ताळणी/वैद्यकीय चाचणी करावी. जर यात कोणत्याही उमेदवाराने गैरप्रकार करून सेवेत रुजू झाला असल्यास सदर उमेदवारावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनातून सरकारकडे करण्यात आली आहे.
@CMOMaharashtra@ssaunik@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mpsc_office@RRPSpeaks@VijayWadettiwar@AUThackeray@RealBacchuKadu
मा. @mieknathshinde साहेब
👉#MPSC Agriculture Adv 2024
संदर्भात तात्काळ व महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
आपण त्यांना त्वरित न्याय द्याल याची खात्री बाळगतो.
👉 @dhananjay_munde
मंत्री महोदय,महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा जाहिरात डिसेंबर 2023 अखेरीस प्रसिद्ध करण्यात आली.
त्यापूर्वी तीन महिने ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आम्ही कृषी जाहिरात मागणीपत्रक संदर्भात आपल्या विभागात वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता.
त्यावेळी 'तांत्रिक अडचण व त्रुटी', '2024 ला सुद्धा जाहिरात येणे अवघड ' असे उत्तर मिळायचे.
हे सर्व आपण जाणताच.
👉अशी कोणती तांत्रिक अडचण व त्रुटी आहे जी मंत्री महोदयांना सुद्दा दूर करता येत नाहीये?????
सतत दोन वर्ष जाहिरात न येणे कृषी पदवीधरांचे मनोबल खच्चीकरण नव्हे काय??????
👉 मंत्री महोदय
हे सर्व विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत.
258 जागा 2024 च्या जाहिरातीत तात्काळ समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा व या विषयाला पूर्णविराम द्यावा.
आपण नक्कीच याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही कराल याची खात्री आहे .
धन्यवाद
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks