आज महाराष्ट्र भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा ताई वाघ इनके नेतृत्व में गोशामहल विधानसभा ( तेलंगणा ) क्षेत्र के भाजपा प्रत्याक्षी टी. राजा सिंह जी के साथ प्रचार करते हुए..!🚩
#BJP INDIA
#BJP Mahila Morcha Maharashtra
ग्राम नवागाव,मदनपूर,जोधिपुर और चारभाटा
महिलाओं से जनसंपर्क किया..भाजपा ने हमेशा गरीब, दलित, शोषित और आदिवासी समाज की आकांक्षाओं को समझा है। उनकी जरूरतों को पूरा किया है। आज हर ओर से एक ही आवाज आ रही है।भाजपा ने बनाया है..भाजपा ही संवारेगी.
भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय प्रवास अंतर्गत बालघाट जिले के प्रवास पर पधारने बाद यहाँ की भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष हेमा वाधवाणी जी और अन्य भाजपा पदाधिकारीयो ने आत्मीय स्वागत किया….! 🙏🙏
एकीकडे लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनाचे उद्घाटन होते,तर दुसरीकडे वर्षानुवर्षे कष्ट करून स्वतःचे नव्हे तर देशाचे स्वप्न पूर्ण करण्यात आयुष्य पणाला लावून आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावतात,तेव्हा आपणा सर्वांचे ऊर अभिमानाने भरून येतो.त्यातही महिला खेळाडू या अनेक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देत असतात.मात्र त्यांच्याच हक्कासाठी त्यांना रस्त्यावर यावं लागत असेल आणि प्रशासनाकडून त्यांना अशी वागणूक भेटत असेल तर यासारखे दुर्दैव कोणतेच नाही.आज एकीकडे लोकशाहीचा जयजयकार चालू असताना दुसरीकडे त्याच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना पायदळी तुडवत असतानाचे दृष्य या संपूर्ण देशांने पाहिले आहे.मग देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालू आहे हा यक्ष प्रश्न उभा राहत आहे.म्हणून आपल्या खेळाडूंची होणारी ही कुचंबना वेळेत थांबायला हवी,त्यांना न्याय मिळावा अशी मागणी मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे करत आहे.
#WrestlersProtests
@NCWIndia@Maha_MahilaAyog