This is need of an hour
- models do not have determinism so it is crucial to acknowledge their limitations before replacing any traditional job by model
On same time it pose challenge to us that why we cannot reason about model behaviour, at the end it is just software
@sandesh_samant@theWolvosaga शाळा माध्यमाने चांगली किंवा वाईट ठरत नाही , फक्त मराठी आहे म्हणून चांगली आणि इंग्रजी वाईट ह्याला काही अर्थ नाही . शाळेत शिस्त आहे का , शिक्षक चांगले आहेत का , स्पर्धेत यश मिळवतात का यावर ठरते
मराठी शाळा जर टिकवायच्या असतील तर त्यांनी स्पर्धेत उतरायला हवे उगाच भावनिक मुद्दा नको
@kolhe_amol तुम्ही खासदार आहात , तुम्ही वैयक्तिक प्रवश्याप्रमाणे तक्रार करायची का प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचे ? यावर संसदेत प्रश्न विचारणार का ? नागरी हवाई वाहतूक मंत्रालय जाब विचारणार का ? @mohol_murlidhar यांना भेटून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार का ?
@mohol_murlidhar सध्याच्या इंडिगो एयरलाइन च्या कलकत्त्या वरून निघालेले विमान नागपूर विमानतळावर अडकून पडले आहे आणि प्रवाश्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे यावर तुमच्या हस्तक्षेपाची गरज आहे
@PMCPune असे GR काढायच्या आधी जरा विचार करा , कोणी आवडते म्हणून शेकोटी करत नाही त्यांना पर्याय नसतो म्हणून ते करतात, आणि जे वाहनांमुळे वायुप्रदूषण होते त्यावर पीएमसी काय करते ? मूळ प्रश्न शोधा आणि त्यावर काम करा
@chiragbarjatya Punekar are aware of benefits of the helmet, however compulsion from police leads to more instance for fines and blocks. Instead individual can make decisions. at the same time accepting risk like denial of insurance.
@theskindoctor13 Here most likely parents would console kid saying question was hard or out of relevance. Irrespective of result such attitude of kid should not be accepted by parents
@waglenikhil@waglenikhil जश्या जर्मन /फ्रेंच भाषा सहज उपलब्ध आहेत, इंटरैक्टिव ऍप आहेत मराठीसाठी मात्र हे दुवे अगदी जुन्या काळातले वाटतात आणि २०२५ मध्ये कोणी संगत असेल की लॅपटॉप वर लिंक बघा तर ते सांगणाऱ्याचे अपयश आहे.ह्यावर सरकार, मराठी विकास संस्था, संमेलन यांना अद्ययावत होण्याची गरज आहे
@Nishant27114854 @ANI Do you expect ‘any’ political party to go there when there is terrorist attack is ongoing? And how issue of language is related to terrorist attacks ?
@sudhanshu233230@ANI I did, bringing 26/11 in this issue is simply uncalled for, furthermore he tried to bring region into warriors that defended the attack. I just gave counter examples ? I suggested to stick to the original issue don’t bring nationalism, religion or any factor into it
@vajrayudha11 Marathi is official language of Maharashtra. Mumbai is part of Maharashtra. Any logical conclusion from above two statement should debunk your fallacy
@brizpatil खरेतर जास्तीत जास्त खाजगी मराठी शाळा सुरू व्हायला हव्यात. पण त्यात दर्जेदार शिक्षण हवे : स्पर्धा , परीक्षा, कला , खेळ , tech हे सगळे हवे . नाहीतर शाळांचा असा अविर्भाव असतो की केवळ मराठी माध्यम आहे तर आपल्याकडे आवर्जून यावे.