@_prashantkadam तेच तेच उमेदवार पुन्हा पुन्हा देणे,ज्यांना ग़द्दार म्हंटले त्यांनाच पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देणे,आणि 2 र्या फळीतील कार्यकर्त्यांना तिकीट न देता आयात उमेदवार देणे,ग्राउंड लेवल कार्यकर्त्यांचे न ऐकणे ❗️
@Dev_Fadnavis महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले असताना त्याकडे डोळेझाक करून नसते मुद्दे काढून राज्यात दंगली घडवायचा कट तुम्ही आखत आहात का ❓️❓️
@_prashantkadam अतिशय परखडपणे आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचे विश्लेषण केले आहे,गेल्या 5 वर्षात जी घाण या राज्यकर्त्यांनी राज्यात पसरवली आहे आता ती या निवडणुकीत साफ़ करणे अत्यंत गरजेचे आहे ❗️