स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सर्व शिवशंभु प्रेमींना हार्दिक शुभेच्छा आणि राजांना मानाचा मुजरा 🚩👑🙏🏻@DrSEShinde@mieknathshinde@Shivsenaofc
बुलडाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये यशस्वीरित्या कामगिरी पार पाडल्याबद्दल आज माझा धर्मवीर आमदार मा.संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला*🏹✨🌹 घन्यवाद भाऊ🙏🏻🏹🚩@mieknathshinde@DrSEShinde@AjitPawarSpeaks
काल जिजामाता प्रेक्षागार बुलडाणा येथे बुलडाणा सायकलिंग क्लब ,क्रीडा भारती बुलडाणा तसेच अहिल्यानगर सायकल असोसिएशन संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 30 km सायक्लोथॉन स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहिले @mieknathshinde@DrSEShinde@AjitPawarSpeaks