@3_suhani मलाही अगदी असंच वाटतं 😊😊... आणि मला असही वाटतं की ईश्वराने प्रत्येकाला काही ना काही विशेष गुण नक्कीच दिलेले आहेत, त्या प्रती कृतज्ञ राहून, जे मिळाले आहे त्यामध्ये आनंदी रहाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आयुष्य सुंदर आणि सुखमय होते❤... - हर्षदा 😇
@aamhi_laturkar @Joshikaka56@sandip_1407 तु तर आधीच फॉलो करत होतास ना?? म्हणजे अनफाॅलो केले होतेस की काय 🤔.. मग तर तुला मिसळ नाहीच मुळी, प्लॅन कॅन्सल 😝