राज्यात हिंदू धर्माच्या नावाखाली मोगलाई सुरु झालीय त्याचा हा पुरावा.
लातूर येथील शेतकऱ्याने पै पै जमा करून पेट्रोल डिझेलवर उपाय म्हणून बैलजोडी विकत घेतली सर्व कागदपत्रे असून देखील त्याला खाटीक म्हणून गुन्हा दाखल के��ाय.
माळकरी माणूस पंताच्या राजवटीत कधीपासून खाटीक झाला देव जाणो.
2014 में महंगाई पर गाना बजाकर सत्ता हासिल करने वाले आज 2026 में उसी “महंगाई डायन” वाले वीडियो से डर क्यों रहे हैं? वीडियो डिलीट करने से महंगाई नहीं मिटेगी।
पुण्यातील राजकारण्यांनी बिल्डर लॉबीशी संगनमत करून जैन मंदिराच्या काही ट्रस्टींना हाताशी धरून कोट्यवधी रूपयांच्या सामाजिक धार्मिक जागेमा परस्पर विल्हेवाटला जाह लावून भूखंडाचे श्रीखंड लाटलेय हे प्रकरणे उजेडात आल्यानंतर जैन साधू स���वतः ट्रस्टींना भेटायला गेले तर त्यांना
ताठकळत बसवण्यात आले, चेअरमनशी लवकर गाठ घालून द���ली नाही. कोणतेही स्पष्टीकरण देण्याऐवजी निव्वळ भामट्यासारखे मौन राहणे पसंत केले. जैन साधूंनी त्यांची जोरदार खरडपट्टी करत डील कॅन्सल करण्यासाठी एक तारखेपर्यंतची मुदत दिली.
@DhangekarRavii
RSS के बचाव के लिये औरंगाबाद मे 7000 हजार पोलिस तैनात .
RSS के खिलाफ आंदोलन मे लाखो - लाखो फुले - शाहु - आंबेडकरवादी भीमयोद्धा सामिल आंबेडकरवादियो का महासागर देख RSS मे डर का माहौल .
#जन_आक्रोश_मोर्चा#VBAForIndia#PrakashAmbedkar#SujatAmbedkar
मंदसौर ,मध्य प्रदेश
शासकीय महाविद्यालय में
एनुअल फंक्शन चल रहा था
छात्राएं कमरे में कपड़े बदल रही थी
तब AVBP के लोग
खिड़की से वीडियो बना रहे थे
AVBP के नगर मंत्री - उमेश जोशी
सह महाविद्यालय प्रमुख - अजय गौड
कार्यकर्ता-हिमांशु बैरागी
" बेटी बचाओ" नारा नहीं चेतावनी थी
काल एका पत्रकाराने धाडस करून मोहित कंबोज वर दोन आर्टिकल लिहले. लिहणारा पत्रकार बिसनेस वर्ल्ड सारख्या प्रसिद्ध मॅगझीनचा पत्रकार आहे.
पलक शाह २० वर्ष पत्रकार आहेत आणि भरपूर स्टॉक मार्केट रिलेटेड काम आहे. भरपूर काम त्यांनी केले आहे, पण त्याचे दोन्ही आर्टिकल बिसनेस वर्ल्ड डिलीट क���ले . मला पलक शाह आणि बिसनेस वर्ल्ड विचारायचे आहे
@BWBusinessworld @anuragbatrayo
तुम्ही कुणाच्या भीतीने केले ??
मुख्यामंत्री ऑफिस मधून फोन आले हे खरे आहे का ?
कुणी धमकी देत आहे का ??
@palakshahjourno
हि पोस्ट रिपोस्ट करून प्रश्न विचारा
फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे.
मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्व�� वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का?
– फडणवीसा बद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे.
अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच.
पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणी वरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा ��रत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे?
"मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल" असंही देवेंद्रजी म्हणाले.
खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकल���े, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले?
काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का?
असेलही कदाचित.
आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये.
@Devendra_Office @mieknathshinde @ShivSenaUBT_
#आरक्षणलढा
वो करेंसी काली है गोरी है...मुझे कोई लेना देना नहीं है.
- नरेंद्र मोदी
अगर ऐसा है तो नोटबंदी क्यों की थी?
लाखों गरीब व्यापारियों की कमर टूट गई…कौन जिम्मेदार है?
लाखों लोग बेरोजगार हो गए…कौन जिम्मेदार है?
@narendramodi
Bvlgari का चश्मा
Movado की घड़ी
Kenneth Cole के जूते
Armani के सूट
Mont Blanc का पेन
iPhone का फ़ोन
Boeing के हवाई जहाज़
Maybach की गाड़ी
में चलने और विदेशी चीज़ें पहनने वाले मोदी जी आज बाक़ी देश को स्वदेशी का ज्ञान दे रहे हैं!
पाखंड की भी कोई हद तो होती है
✅ आजही आदीवासी समूहाला मंदिरात प्रवेश नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला सामा���िक समानता दिली, अस्पृश्यता नष्ट केली.
100 वर्ष झालं तरी आदिवासी समाजाला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावं लागते.
या वायरल व्हिडीओची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घ्यावी, राज्य सरकारने घ्यावी.
धुळे येथील ही घटना आहे.
आदिवासी ही माणूस आहे, त्याला समानतेने वागवा, तुच्छतेची वागणूक देऊ नका!
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
#AllIndiaPantherSena
हा मुद्दाम करण्याचा खेळ चालू आहे
स्वतःच्या गाडीला वर ट्रे लावून दुसऱ्याच्या एरियामध्ये नेऊन गाड्या उभा करणे म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे