नागपुर सारख्या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांसाठी एक dedicated IAS ऑफिसर नेमावा.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची अपेक्षा सरकार व विरोधी पक्षां कडून आहे।
त्यामुळे बंगल्याच्या बाहेर येऊन काम करा, विरोधकांनी केवल विरोध कर नये
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
यांना लोकजागृती मोर्चा कडून व सर्व मोर्चेकऱ्यांकडून 70 व्या जन्मदिनाच्या हार्दीक शुभेच्छा।
आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी व भारतमातेजवळ प्रार्थना।
*बुलंद भारत की बुलंद पहचान*
@PMOIndia@narendramodi@nitin_gadkari
Yesterday, I was feeling weak and consulted my Doctor. During the course of my check up, I have been tested COVID 19 positive. I am at present doing well with the blessings and good wishes of all. I have isolated myself.
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागताहार्य आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या ड��ळ्यात झणझणीत अंजन फेकल्या गेले. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल राज्य सरकारने माफी मागावी. @ShelarAshish @uddhavthackeray @Dev_Fadnavis #UGCGuidelines