BCom,MMS,PGDRD,LL.M,CSWCJS.
संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधे असायलाच पाहिजे. Rt nt=Endors
#शिक्षकभरती
अनधिकृतपणे शिक्षक भरती केली जातेय.
शिक्षण क्षेत्रातील मोठे रँकेट पैसे घेऊन अनधिकृत शिक्षण भरती करते.यामुळे खरे गरवंत प्रामाणिक उमेदवार बाजुला सारले जाताहेत
@JaiMaharashtraN@VrushaliGYadav@TulsidasBhoite@TawdeVinod
मी पुराव्यानिशी तक्रार केली आहे.तरीही कारवाई नाही
@BhatkhalkarA तुमच भाजपच चुर्ण दुसरीकडे विका 😡 महाराष्ट्रात येणारे शेकडो प्रोजेक्ट्स गुजरातला हलवण्यात आले आणि म्हणे विकासाचे पर्व ! @Dev_Fadnavis डायलॉग मारत बसले कारण वरचे गुजराती यांना कंट्रोल करतात @BJP4Maharashtra हा पक्ष मराठी हित किती जपतो हे आपणही जाणताच, हा भेदभाव का ?
पालघर - बोईसर रोड, ढवळे हॉस्पिटलजवळ अवजड वाहन मधल्या लेनमध्ये धोकादायक पद्धतीने चालवत होते. हॉर्न देऊनही बाजू दिली नाही. चालक कानात हेडफोन लावून होता व वाहनाला नंबर प्लेटही नव्हती. तात्काळ कारवाई करावी.
@Palghar_Police@collectorpal#RoadSafety#Palghar#TrafficPolice
@milindkpatil10@DVPravasi@Palghar_Police@collectorpal Look at the vehicle first. Is it even following its lane? If driving in the middle of the road is considered "following the lane," then there is no further discussion required.
@milindkpatil10@DVPravasi@Palghar_Police@collectorpal Why are you focusing on honking & ignoring the real issue?
On a single-lane road, a vehicle lawfully in its lane is not obliged to give way 😞
The issue is rash and negligent driving under Section 184 MVA, not honking.
@milindkpatil10@DVPravasi@Palghar_Police@collectorpal नक्की वाट कसली बघावी ?कुणाचा अपघात होण्याची कि काहीतरी अघटीत घडण्याच.अवजड वाहनांनी सरळ आपली डावी बाजू पकडून चालणे हा नियम आहे.आणि हो जमलं तर प्रत्येकाच्या मताचा आदर करायला शिका. बाकी "as per right of the way he is not obliged to move " kindly elaborate with appropriate provision
@milindkpatil10@DVPravasi@Palghar_Police@collectorpal हाॅर्न दिला म्हणजे बाजु मिळालीच पाहिजे... मुळात प्रश्न समजून घेणे आवश्यक....लेफ्ट साईडने बाईक जात आहेत म्हणजे तो मधून चालवतोय हे तरी नक्की झाले, ओव्हरटेक डाव्या बाजूने करायचा नसतो किंबहुना तसे करायला सुद्धा भाग पाडायचे नसते. असो सदर महाशय हे गोठणपूर पासून ढवळे पर्यंत असाच चालवतोय
ऊसतोड महिलांचं भयावह वास्तव ! गर्भाशय काढण्यामागचं
धक्कादायक सत्य फ्रान्सच्या मीडियावर व्हायरल झालेल्या एका
फोटोमुळे बीडमधील ऊसतोड महिला मजुरांचं भयावह वास्तव पुन्हा
समोर आलं आहे.
▪️ऊसतोड मजुरांना सलग 12-15 तास काम करावं लागतं.
मासिक पाळी आली तर सुट्टी मिळत नाही.
▪️एक दिवस काम चुकलं तरी ठेकेदारांकडून दंड आकारला जातो.
▪️स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, विश्रांती यांचा पूर्ण अभाव असतो.
त्यामुळे “पाळीचा त्रास नको” म्हणून अनेक महिलांना गर्भाशय
काढण्याचा सल्ला दिला गेला.
▪️काही खासगी डॉक्टर आणि दलालांनी याचा आर्थिक व्यवसाय
केल्याचे आरोपही झाले.
▪️अनेक महिलांना शस्त्रक्रियेचे दीर्घकालीन दुष्परिणाम सांगितलेच
गेले नाहीत.
या प्रकरणावर अनेकदा चौकशा झाल्या, सरकारी अहवाल आले, पण प्रत्यक्ष परिस्थितीत मोठा बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येतो.
The extended PF at SAH
towards the north side still has no covershed.
Passengers suffer badly in harsh sunlight and now monsoon rains will make conditions worse.
Basic passenger amenities should not be ignored after platform extension works.
@WesternRly@drhemantsavara@adzod
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली.
विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्र ही बळकावत असतील तर मात्र दुर्दैवी आहे.. !
@samant_uday
PLG West side station entrance is choked daily due to illegal parking by autos & vehicles. Massive bottleneck, traffic chaos & risk to pedestrians. Immediate action needed by traffic police & railway authorities.
@WesternRly@drmbct@drhemantsavara#Palghar#IllegalParking