NEWS TODAY 24
नगरकरांचा स्वप्न साकार होणार, उड्डाणपुलाचे काम प्र���तिपथावर
https://t.co/FtQgEC6hk7
उड्डाणपूल डिसेंबर २०२२ पूर्ण होणार...उड्डाणपूल कामाचा आढावा
पाहा फक्त न्यूज टुडे २४ वर
https://t.co/FtQgEC6hk7
@drsujayvikhe @uddhanpulahmednagar
अहमदनगर - मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार करुन ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन प्रश्नी निवेदन दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks
ग्रामपंचायत निवडणुकीत हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने
पद्मश्री पोपटराव पवार यांचा नगर मध्ये सत्कार