@Awhadspeaks निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे कोणी लहान किंवा मोठ होत नाही. जरा अजित पवार, नितीन गडकरी यांचा आदर्श घ्या. कामाच्या गोष्टी सोडून दुसरीकडेच जनतेची लक्ष भरकटवायच सोडून द्या.
@lokmat नाव न टाकल्याने कोणी मोठं किंवा लहान होत नाही. वाईट वाटतं असल्या राजकारण्यांच ह्यांना विकासाचे सोडून असले मुद्दे कसेकाय सुचतात. नितीन गडकरी, अजित पवार ह्यांच्याकडे बघून शहाने व्हाव यांनी नाही तर जनता __ लाथ मारेल.
@Manikmundhe हे मुंडेंचं राजकीय विधान होत. खर तर सर्वच पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे . दिल्ली पंजाब नंतर हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश अस करत देश व्यापतील. कारण युवापिढी आप बद्दल गांभीर्याने विचार करायला लागली आहे. तापली, बाटली वाले युवा नाही बर का! समजून घ्या.
@CMOMaharashtra थकीत शेतकऱ्यांच दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार वरचे पैसे शेतकऱ्यांनी भरायचे त्याच काय झालं?? On the record statement आहेत आपल्या सरकारची. विसरलात वाटत.
@VarshaEGaikwad कशाला TET CTET प्रमाणपत्र कायमस्वरूपी करण्यासाठी केंद्राला पत्र पाठवताय ? सात वर्षे शिक्षक भरतीची वाट पाहिली.आता काय म्हातार होईपर्यंत वाट पाहायची का ? बघुद्या काही तरी दुसरं पोटापाण्याच @AjitPawarSpeaks पवित्र खेळखंडोबा तर माहितीच आहे तुम्हाला ? @CMOMaharashtra
@RRPSpeaks@DrSJaishankar सध्या जागतिक परिस्थिती गंभीर आहे. आहे त्या ठिकाणीच रहा म्हणाव. इकडे आला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. आणि आपल्या महाराष्ट्रातील आरोग्य विभाग किती सक्षम आहे हे तुम्ही चांगले जाणता. सध्या पंचावन्न देश कोरोणाने बाधित आहेत. त्या देशात भीतीच वातावरण आहे.
नातेवाईक मुख्यमंत्री असल्यामुळे दीपिका पदुकोन अभिनेत्री झाली नाही. कलाकार म्हणून तिने स्वतःला सिध्द केले आहे. भक्तांनी छपाक सिनेमावर बहिष्कार घालणे हा दीपिकाचा सन्मान आहे. कारण हा पिक्चरच मुळात संवेदनशील श्रोत्यांसाठी बनवला गेला आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीत @HemantSorenJMM जी यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी युतीने बहुमत प्राप्त करून विजय मिळवल्याबद्��ल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!
@fadnavis_amruta@Dev_Fadnavis@ShivSena@OfficeofUT आठ लाख कोटींच��� गुंतवणूक, पाच लाख रोजगार निर्मिती, संपूर्ण कर्ज माफी,७२००० मेगा भरती हे सत्य होत का मग ?? नाइट क्लब झालेला वर्षा सोडावा लागला याची सल मनात कायम आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत.
@OfficeofUT सर्वप्रथम तुमचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. @Dev_Fadnavis यांनी केलेल्या महाराष्ट्रात आठ लाख कोटींची गुंतवणूक,पा��लाख रोजगार निर्मिती,सरसकट कर्जमाफी,३४ कोटींची कर्जे माफी,७२००० मेगाभरती,२४०००शिक्षकभरती इ.पण प्रत्यक्षात मात्र काही नाही.जे जमतंय तेच बोला व करा.
There is no question of forming an alliance with @BJP4Maharashtra.
NCP has unanimously decided to ally with @ShivSena & @INCMaharashtra to form the government. Shri Ajit Pawar’s statement is false and misleading in order to create confusion and false perception among the people.